आम्ही लढतोत हे मान्य आहे,पण गोरगरिबांसाठी,माता भगिनींसाठी,विधवांसाठी.
@RRPSpeaks गुंडाना पोलीस स्टेशन मधून सोडवून आणण्यासाठी नाही.
सदैव इतरांना शहाणपणा शिकणाऱ्या पवार फॅमिलीने आपल्या बुडाखाली किती अंधार आहे याचा एक वेळ अंदाज घ्यावा,काठावर पास झालेल्यांनी इतरांची बरोबरी करू नये.
अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
हक्काचा पीकविमा दाबून ठेवणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम द्या यासह अन्य घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर
आज भाजपाद्वारे पीकविम्याच्या मागणीसाठी परभणीत आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतक-यांना पीकविम्याची हक्काची रक्कम संबंधीत रिलायन्स कंपनी व राज्य सरकारने पेरणीपुर्व तातडीने वितरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हा
📍परभणी.
आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी परभणी येथील जिल्हा कोविड रूग्णालयात भेट देऊन जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीची माहिती आरोग्य अधिकार्यांकडून घेतली.
@BJP4India@Dev_Fadnavis@CollectorParbh1
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे कोरोना परीस्थितीची आढावा बैढक घेतली.या बैठकीस सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी उपस्थित होते..
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@CollectorParbh1
#मराठा_आरक्षण मिळालेच पाहिजे !
न्यायासाठी, समाजाचा हक्क मिळविण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी मी कायम समाजासोबत. लढणाऱ्यांच्या बरोबरीने लढणार आणि आरक्षण मिळवणार !
आज परभणीत आलेले कृषिमंत्री @dadajibhuse यांना काळे झेंडे दाखवीले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी बसलेल्या कृषीमंत्र्यांना आम्ही बाहेर आणत शेतकरी राजाच्या पिक विमा व इतरही समस्यां संदर्भातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, यासाठी हा अट्टाहास !
तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगाl असे भारतीयांना आवाहन करून स्वतःची आझाद हिंद सेना स्थापना करून इंग्रजांच्या साम्राज्याला आव्हान देणारे भारतमातेचे थोर सुपूत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी आज जयंती.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!
#ParakramDivas