अडाणचो..प्रशासन झोपा काढत आहे काय. त्यात आता अजून धारावी ची लोकं आणून इथे टाकणार. जी लोकं आधी राहत असतात त्यांची development च्या नावाखाली गैरसोय करून ठेवायची.@mybmc@MTPHereToHelp@mlamangesh@MorajkarPravina
ही आहे कुर्ला नेहरू नगर पूर्व ची रोजची परिस्थिती.ट्रॅफिक नियोजन नाही, स्थानिकांना रस्त्याने चालायची जागा नाही, साधं फूटपाथ नाही. स्थानिक आमदार नगरसेवक काहीही लक्ष घालत नाहीत.संध्याकाळ झाली कि धडकी भरते. नुसते मोठं मोठे टॉवर उभे केलेत पण त्याच्या आजू बाजूच काही नियोजन.
@mybmcWardL तक्रार ठिकाणाच्या 50 मीटर अंतरावर BMC चे कर्मचारी रस्ता खंदून काही तरी काम करत आहेत पण मी दिलेल्या तक्रारीकडे बघायला शासनाला वेळ नाही.तक्रार देऊन आज 10 दिवस झाले
कुर्ला नेहरू नगर पूर्व राम सावंत मार्ग इमारत क्र 120 च्या समोर थोडा वेळ पाऊस पडला कि खुप पाणी साचत आहे आणि संपूर्ण कॉलनी चा आत येण्याचा मार्ग हाच असुन नाईलाजाने याच घाण पाण्यातून यावे लागत आहे.लवकरात लवकर तोडगा काढून रोगराई वाढण्यापासून वाचवावे.. @mlamangesh@mybmcWardL
@rebelliousManoj एक गोष्ट लक्षात घे झवन्या.. प्रत्येक सरकारच काम असत प्रगती करण.. देवा भाऊ किंवा तुझा बाप सत्तेत आला तरी त्यांना development करणच आहे..हळू हळू वर्ष सरकतात तसा तस प्रगती होतं जाते.. त्यामुळे देवा भाऊ देवा भाऊ करून मोठे पणा चोदवू नको..
सेवन करणारे लोकं इमारती खालून जोर जोरात शिवीगाळ करणे,गाड्या अतिशय वेगाने घेऊन जाणे,रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढणे इत्यादी गैरप्रकार होतं असुन इमारतीमधील लोकं दहशतखाली आहेत. स्थानिक पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करून लोकांना होणारा त्रास थांबवावा ही नम्र विनंती.
@AmeetSatam@pawantripathi_ महापौर खान बसेल खान बसेल आणि इकडे भय्या बसवलंय त्याचं काय ? मुंबईत असलेल्या लाखो मराठी माणसापैकी कोणी भेटला नाही का जे भय्या घेऊन आलात.. अमित साटम एक नंबराचा मराठी द्वेष्ट्या आहे
@abpmajhatv टेसला पेक्षा चांगला EV कार्स भारतात आहेत पण याने त्या घेतल्या नाहीत.. फक्त आणि फक्त टेसला सारखा ब्रँड माझ्या कडे असला पाहिजे या खाजेतून घेतली आहे