जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (१८ डिसेंबर) होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असताना आज दिवसभरात वेबसाईट सर्व्हर डाऊन असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाहीत. परीक्षा घेणारी एजन्सी #TCS असून संबंधित एजन्सीने आणि शासनाने विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TCS
मा.आयोग DYSP पदासाठी CHEST मोजमाप UPDATE करण्याचे संधी ही नियमात बसणारी कारण पूर्व अर्ज करताना DYSP पद नव्हत .
तसेच दिव्यांग उमेदवारांना सब कॅटेगरी मुळे अर्ज करता येत नाही ...नुकसान करणे आयोगाची भूमिका असू शकत नाही , लवकरच न्याय द्यावा ...
#CHEST#दिव्यांग@mpsc_office
ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे.