@awaz_marathi भटके कुत्रे उपाय
Animal Birth control
ABC + Mass Vaccination + Waste Control हे तीन उपाय समांतरपणे ३–५ वर्षे चालवले, तर भटक्या कुत्र्यांची संख्या आणि चावण्याच्या घटना ७०% पेक्षा जास्त कमी होऊ शकतात.
@Saukhya22 आयुष्य न सुटणारे कोडे आहे.आपण आयुष्याला खेळवतोय,
की आयुष्य आपल्याला खेळवतेय तेच कळायला लागते तोपर्यंत अर्धे अधिक आयुष्य संपलेले असते.
आयुष्य हे परिपूर्ण कधीच नसते. पण ते अपुरे आहे असे पण समजू नये.
@SonOfBharat7 हर मजहब मे कुछ ऐसे रितीरिवाज है जो आज हमे गलत लग ते है, वो रितीरिवाज क्यो और कैसे है वो ही मजहब के लोग जाणते है, हमे दुसरे मजहब बारेमे बोलणे का कोई अधिकार नही, रही पाकिस्तान की बात तो वो देश उसे आतंकवाद एकदिन नक्षेसे मिटा देंगा.
@Saukhya22 ✍
छोट्या या आयुष्यात,
खूप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच मिळत नसतं,
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं…
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,
माणसाला मिळत नसतात,
पण न मिळणाऱ्या गोष्टीच,
माणसाला का हव्या असतात…?*
@Saukhya22 केवळ सुंदर दिसण्यावर भर देण्यापेक्षा सुंदर मनाचा व्यक्ती बनण्यावर अधिक भर देणारा असावा, काळजी घेणारी व्यक्ती हवीच, पण काळजी घेण्याचं व्यसन जडलेली व्यक्ती नाही.