@Dev_Fadnavis@CMOMaharashtra 🙏मायबाप सरकार आपण बोललात की अन्याय होऊ देणार नाही पण योग्य वेळी न्याय दिला तर न्याय अन्यथा तो आमच्यावर अन्यायच होतोय. आम्हच स्वप्न स्वप्नच राहील.
मायबाप सरकार आपणास कडकडीची विनंती आहे 🙏 लवकर सर्व रिक्त जागा भरून आम्हा पोलीस आमदारांना न्याय दया. 🙏
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde साहेब जय सद्गुरू 🙏.. तुम्ही आपल्या समर्थ भेटकीचे असताना डिपार्टमेंट psi जाहिराती वर श्री दास्य वर अन्याय नका करू.. समर्थ तुम्हाला सर्व देतील पण ऍड काढून आमचे psi होण्याच स्वप्न पूर्ण करा... जय सद्गुरू 🙏
मा. ना. श्री देवेंद्रजी फडनविस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुंबई-३२.
विषय :- खात्यांतर्गत पोलीस उप निरीक्षक परिक्षेची जाहिरात प्रसिध्द होणेबाबत
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की खात्याअंतर्गत पोलीस उप निरीक्षक परिक्षेबाबतचे एकुण ७५०
@AbhiPawarBJP पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय उद्या कॅबिनेट मध्ये MPSC राज्यसेवा जागा वाढ हा विषय कॅबिनेट मध्ये घेणार का? हे जनतेचे सरकार लाखो विद्यार्थ्यांना न्याय देणार का?
ही शेवटची परीक्षा जास्तीत जास्त विदयार्थ्यांना देण्याची संधी देणार का?
#राज्यसेवा2022जागावाढ@Dev_Fadnavis