कुठपर्यंत तुम्ही झुंडीने येऊन या एकट्या वाघावर अटॅक करणार???
हा वाघ जितका शांत , संयमी , सुसंस्कृत आहे म्हणूनच इतक्या दिवस सहन करत आहे.
#ThankYouDevendra

हिंदू बांधवांना विनंती,जात नाही धर्म पाळा, बाबासाहेबानी धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे,या कॉग्रेस ने धर्म निरपेक्ष शब्द घालून अज्ञानी हिंदू बांधवांना भ्रमित करून ठेवलं आहे,ज्या वेळी हिंदू जागा होहील त्या वेळी अ धर्माला थारा राहानार नाही.
आता तरी डोळे उघडा...!
मराठा आणि OBC समाज्याच्या निधी महाभाकस आघाडीने मदरशांना दिला होता.
आणि इकडे मराठा विरुद्ध OBC पेटवून दिलं.
संविधान धोक्यात सांगून संविधान न मानणाऱ्याना आर्थिक रसद पुरविण्याचा काम यांनी केलं आहे.
#mahabhakasaaghadi#Maratha#OBC

@ANULOMMH@NarendraMathadi@Dev_Fadnavis@Team__Devendra@narendramodi "जर मराठा समाज्याच्या आरक्षण विषयातील मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही."
अशी सर्व आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना साक्ष मानून शपथ घेऊन आत्म बलिदान करणारे स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीच्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
"जर मराठा समाज्याच्या आरक्षण विषयातील मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही."

#MarathaReservation

अखेर सत्य बाहेर आलेच,
महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच...
मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता.
मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा अनादर करत २५ वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे.
#maharashtra