"जर मराठा समाज्याच्या आरक्षण विषयातील मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही."
अशी सर्व आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना साक्ष मानून शपथ घेऊन आत्म बलिदान करणारे स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीच्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
#MarathaReservation
@ANULOMMH@NarendraMathadi@Dev_Fadnavis@Team__Devendra@narendramodi "जर मराठा समाज्याच्या आरक्षण विषयातील मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही."
अशी सर्व आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना साक्ष मानून शपथ घेऊन आत्म बलिदान करणारे स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीच्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
अनुलोम संगम मध्ये HR व कार्यपद्धती या सत्रात अनुलोमचे कार्यकृतीधिकारी उमेश पगार यांनी सर्व जनसेवकांना संबोधित करताना
अनुलोम चे कार्य आपल्या शिस्तीत काम करण्याच्या पध्दतीमुळे , आपल्या टिम वर्क मुळे प्रसिद्ध आहे असे वक्तव्य केले.
#अनुलोम_संगम
सत्तेच्या हव्यासापोटी आणखीन कितीकाळ जनतेची दिशाभूल करणार?
या आहेत बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (शरद पवार गट) सामान्य मतदारांना ‘काँग्रेसला मत द्या 1 लाख तुमच्या खात्यावर जमा होतील’ असं आमिष दाखवून मतदारांची फसवणूक केली. आता 1 लाख रु. मिळवण्यासाठी देशभरातील कॉँग्रेस कार्यालयात जनता गर्दी करत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा काँग्रेसी वृत्तीचा निषेध.
कोविड काळात देशातील लोकांना संकटातून मुक्त कारणाऱ्या आरोग्यसेविका डॉ.भारतीताई पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातुन प्रचंड मतांनी निवडून देऊयात.
@DrBharatippawar