On your birthday, we salute a rare leader—Inframan, Waterman, Solarman, Agriman, Metroman, Investment Man. Your governance is a masterclass in action with integrity. Happy Birthday, CM Devendra Fadnavis! #HBDDevaBhau@Dev_Fadnavis@ANULOMMH
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
सोबत राहू एकदिलाने,
घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने,
समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात
बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ
तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
रस्ते, पूल, रेल्वेचे धागे,
सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे,
गतीला स्थगिती मिळणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल
मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल
मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
जलयुक्त शिवार देईल नवजीवन,
नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन
राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
पाणंद रस्त्या��नी जोडू शेतशिवार
आनंदाचा शिधा देईल आधार
उपाशी पोटी कुणी झोपणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान
ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान
लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही
अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही...
असेल विरोधकांचे कमी संख्याबळ,
सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ
कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
(विधानसभा, ��ागपूर | दि. 19 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra
ओ हो हो हो हो....🔥🔥💪🏻💪🏻
आरारारारा....🔥🔥
कडक कडक कडक एकदम
कडक 🔥🔥🔥💪🏻
दे���ाभाऊ जो बोलता है वो करता है🔥🔥💪🏻
और जो नही बोलता है वो डेफिनेटली
करता है🔥🔥💪🏻💪🏻
राडाच केलाय देवाभाऊनी🔥💪🏻💪🏻
लागा नादाला🔥💪🏻💪🏻
विरोधकांनो तुमचा बाप आला😎💪🏻🔥🔥
💪🏻💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥💪🏻💪🏻
#team_devendra
07/10/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल @CPRGuv यांचा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दौरा होता.
जव्हार रेस्ट हाऊस येथे डहाणू,तलासरी, विक्रमगड,जव्हार,मोखाडा भागातील १४प्रगतीशील समाजातील कार्यकर्त्यांना घेवून अनुलोम मार्फत माननीय राज्यपाल जी यांची भेट घेतली.
तो पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवतो
कारण ,
♦️तो दहा वर्षे महाराष्ट्र बॉम्बस्फोट मुक्त ठेवतो
♦️मुंबई हल्ले मुक्त ठेवतो
♦️तो महाराष्ट्रासाठी फ्रंटवर येऊन खेळतो आणि
♦️गरज पडताच बॅकसीटवरही जातो
♦️तो अहंपणाला दुय्यम स्थान देतो
♦️तो लोकहिताला सर्वोच्चपदी ठेव��ो
म्हणूनच गेल्या दहा वर्षांत -
तो उत्तम मुख्यमंत्री (स्वतःचा कार्यकाळ पूर्ण करणारा)
उत्तम विरोधीपक्ष नेता
उत्तम गृहमंत्री -उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री ठरतो.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस - हे नाव नाही. हे महाराष्ट्राच्या पदरात पडलेलं शाश्वत दान आहे.