महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा
कर्म धर्म मराठा असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माझे नेते देवेंद्रजी भाऊ फडवणीस साहेब आपणास वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा
@Dev_Fadnavis@Devendra_Office@Team__Devendra@ANULOMMH@DrMulje
महिलांना स्वयंरोजगार आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेतंर्गत राज्यातील 17 शहरात 10 हजार महिलांना अर्थसाहाय्य करण्यात येईल. त्यासाठी 80 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
#धन्यवाद_देवेंद्रजी@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' अंतर्गत गरीब कुटुंबातील या योजनेतंर्गत गरीब कुटुंबातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान केले जातील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 46000 कोटींची वार्षिक तरतूद केली जाईल. जून2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होईल.
#धन्यवाद_देवेंद्रजी
@Dev_Fadnavis