#Maharashtra Tourism - A proud moment for #NaviMumbai with The Maharashtra Maritime Board to launch a pilot run of #water taxi service between Belapur & Ferry Wharf & reduce travel time by half.
No more waiting for #Mumbaikars!
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. प्रार्थनास्थळी चेहऱ्यावर मास्क, सुर��्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे- मुख्यमंत्री
#आरे ! वाह रे !
आरे कारशेड कांजूरला नेण्याचा निर्णय सन्मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी जारी केला. मुंबईच्या फुफ्फुसांना आणि पर्यावरणवाद्यांच्या भावनांना ख���्या अर्थाने न्याय मिळाला. पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.
#Aarey
@OfficeofUT @AUThackeray
#आरे ! वाह रे !
आरे कारशेड कांजूरला नेण्याचा निर्णय सन्मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी जारी केला. मुंबईच्या फुफ्फुसांना आणि पर्यावरणवाद्यांच्या भावनांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.
#Aarey@OfficeofUT@AUThackeray
वर्षाताई काळजी घ्या, माझ्या व आपल्या सर्व हितचिंतकांच्या सदिच्छा व आशिर्वादाच्या बळावर आपण लवकरच बऱ्या होऊन नक्कीच सक्रीय होणार.
@VarshaEGaikwad#GetWellSoon
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडी सरकार "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम सुरू करत आहे.
स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि इतर सर्वांची काळजी घ्या!
मास्कचा वापर करा! हात स्वच्छ ठेवा!
चला करूया कोरोनावर मात!
अहो @NavneetKRana ताई, महिला खासदार म्हणून तुमचा आदर. पण एक विनंती, कुणाच्याही हातचे बाहुले बनू नका. तुमचे भाषण भाजपच्या कार्यालयातून लिहून ��णल्यासारखे वाटते आहे.
अतुल भातखळकर जी, तुम्ही तुमची लाजलज्जा, अस्मिता "शेठ"कडे गहाण टाकलीच आहे. उद्या पालिका निवडणुका लागल्या की "छत्रपती शिवाजी महाराज का हाथ, मोदीजी के साथ" म्हणून बोंबलायला मोकळे. तेव्हा मराठी माणूस जोड्याने मारणार हे लक्षात ठेवा @BhatkhalkarA.
#ILoveMumbai
राणीबाग उद्यान मॉर्निंग वॉकसाठी खुले करावे,अशी रहिवाशांची मागणी आहे. त्यानुसार उद्यान संचालक डाॅ.संजयकुमार त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्राण्यांची सुरक्षा लक्षात घेऊन याबाबत चाचपणी करु अस��� आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
@OfficeofUT @AUThackeray
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हे कल्पक अभियान राज्य सरकार १५ सप्टेंबर पासून राबवित आहे. स्वयंसेवक राज्यात घरोघरी ताप आणि प्राणवायू तपासणी करतील. मार्गदर्शन करतील. त��यांना सहकार्य करूया. अभियानाला प्रतिसाद देऊया. कोरोनाला दूर ठेऊया.
#COVID19
@OfficeofUT @AUThackeray @YaminiYJadhav
अर्नब गोस्वामी, (@republictv) जो बादल गरजते हैं, वो बरसते नहीं, और जो कुत्ते भौंकते है, वो काटते नहीं.
तुम पत्रकार हो या दलाल,
अपनी दहलीज जा�� लो,
हम मिट्टी से जुडे लोग है.
स्टुडिओ में नहीं,
कभी अखाडे में आजमा कर देख लो...
@ShivSena @rautsanjay61 @Saamanaonline @ShivsenaComms
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. अनिल भैया राठोड जी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव आजच्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या प्रथम दिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला.
रविश कुमारला पाहून कुणाची टरकते ? करण थापरच्या पहिल्याच प्रश्नावर कुणी पळ काढला होता ?? अभिसार शर्माला कोण मुलाखत देत नाही ? विनोद दुआला पाहून कोण घाबरते? @BhatkhalkarA