अभिनंदन !
कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्���े
म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
@dhananjay_munde
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी, राज्याचे कृषीमंत्री श्री. धनजंय मुंडे यांची, तर प्रदेश प्रवक्तेपदी, विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार श्री. राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आल��� आहे. पक्षातील युवा चेहरे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पक्षाचा आवाज ठामपणे मांडतील यात शंका नाही. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
@dhananjay_munde
@rajeshvitekar_
राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे बंधू धनंजय मुंडे उर्फ आमचे धनु भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते!
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि स���ख संपन्नता देवो.
@dhananjay_munde
माझे दैवत ,महाराष्ट्राचे कार्यतत्पर, संवेदनशील कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. ना. धनंजयजी मुंडे यांना वाढदिवसाच्���ा मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच सदिच्छा!
@dhananjay_munde
भारतीय क्रिकेट संघ T20 वर्ल्डकप 2024 चा किताब जिंकून मायदेशात परतला आहे. दरम्यान, भारतीय संघाने मा. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील घरी भेट घेतली. यावेळी मोदीजी��नी संवाद साधून संघाचे अभिनंदन केले व पुढील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
@narendramodi
२०११ साली पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पाणीपुरवठा वितरण व्यवस्था झालेली नाही. यामध्ये माझ्या मतदारसंघातील लोहगावचाही समावेश आहे. त्यामुळं भामा आसखेडचं पाणी येऊनही ते देता येत नाही आणि पाण्याच्या लाईनची कामं झाली नसल्याने रस्ते, वीज या इतर सुविधा��ी करता येत नाहीत. हा प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत मांडला.
या पार्श्वभूमीवर समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची गळती कधीपर्यंत बंद होईल? भविष्यातील गरज लक्षात घेता पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याबाबत काही नियोजन आहे का? आणि मुळशीतील टाटाच्या धरणातून मिळणाऱ्या ५ टीएमसी पाण्याबाबत पुढे काय कार्यवाही झाली? या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावर सकारात्मक उत्तर दिलं.
#monsoonsession2024 #Monsoonsession #MaharashtraAssembly #Maharashtra #Assembly #पावसाळीअधिवेशन #Suniltingre
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कालावधी आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ���सून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ही मुदत यापूर्वी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे.
लाभार्थी महिल���कडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोबतच या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्या��च्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे.
महिला आर्थिक धोरण, महिलांचा विकास, गृहिणींवरील कौटुंबिक ताण तणाव कमी करणे आदी करण्यासह या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, युवा वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे.
सन 2023-24 सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्या���ना अपेक्षित असलेला भाव मिळाला नाही; त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सन 2023-24 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आज करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजना, तसेच त्यातून मागेल त्याला सौर पंप देणे, महत्त्वाचे म्हणजे 7.5 हॉर्स पावर पर्यंतच्या कृषी पंपांना आता पूर्णपणे मोफत वीज देणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी खास अनुदान, जलयुक्त शिवार 2.0 साठी 650 कोटींचा निधी, शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी संशोधन करण्यास 100 कोटींचा विशेष निधी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवण्यास मान्यता, शेत मालासाठी गाव तिथं गोदाम योजनेस 341 कोटी, एक रुपयात पीकविमा योजनेत ई-पंचनामा प्रणाली असे अनेक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यातून राज्याती��� शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील सर्व 82 वसतिगृहे उभारण्यास देखील मान्यता देण्यात आली असून, याचा विशेष आनंद आहे.
शाश्वत शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देणाऱ्या, विकासाची दूरदृष्टी असलेल्या या अर्थसंकल्प तरतुदींसाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे सा��ेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार...!
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
#MonsoonSession2024 #महाराष्ट्रअर्थसंकल्प2024