युवासेनेमुळे MGM महाविद्यालयातील विध्यार्थ्याना २ तासात मिळाला न्याय..
सिनेट सदस्य श्री. @vaibhav_thorat1 जी व माझ्यासह युवासेना शिष्ठमंडळाने कॉलेज प्रशासनाची भेट घेऊन विध्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न लावले मार्गी..
@AUThackeray@SardesaiVarun@OmkarSanjay#YuvaSena#ShivSena
वाचनपूर्ती -
दिल्या शब्दाला जागणारी एकच सेना,
फक्त शिवसेना!
शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री.आदित्यजी ठा��रे साहेब व महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते 'डबेवाला भवन' चे लोकार्पण संपन्न!! #ThankYouAUT #PudheChalaMumbai #Shivsena #Mumbai
मा. @AUThackeray जी व मुंबई महापालिकेचे खूप खूप आभार ! 👏👏
माझ्या विनंतीला मान देऊन महापालिकेची पहिली अंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा विले पार्ले मध्ये !
पार्ल्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळणार ते पण मोफत !
#pudhechalamumbai
भाजपचे नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार ह्यांच्या पनवेलमधील शांतिनिकेतन कॉलेजमधील प्राध्यापक ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
ह्याशिक्षकांशी @meudaysamant साहेबानी चर्चा केली
सर्व शिक्षक हे प्रचंड मानसिक तणावत आहेत @Dev_Fadnavis जी १/२
@AUThackeray@SardesaiVarun
These are not just words.. It is an arrow shot out of Shiv Sena's bow.. And this arrow will continue to pierce the democratic betrayal of the BJP...
Hats Off @rautsanjay61 sir.. 🙌🚩
@AUThackeray@SardesaiVarun
गड-किल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. @OfficeofUT साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्���ापना.. पहिल्या टप्प्यात ६ किल्ल्यांचे संवर्धन करणार..
यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,सुधागड आणि तोरणा या सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचं काम केलं जाणार आहे..