ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला आधी जे सेना व अपक्ष आमदार गेले त्यांना मंत्रीपदे मिळाली नाहीत.सत्तारांचा अपवाद.ज्यांना स्वतंत्र करार करून नंतर बोलावून घेतले त्यातले आठ मंत्री झाले.याचा अर्थ उपद्रवमूल्य ज्यांचे अधिक तेच मंत्री,बाकी बसले झाडी नी डोंगार बघत.निष्��ा ही बोलाचीच कढी.
एक शिष्य #एकलव्य होता ज्याने गुरुदक्षिणा म्हणून हाताचा अंगठा दिला आणि एक शिष्य #एकनाथ आहे ज्याने माननीय बाळासाहेब आणि माननीय दिघे साहेबांसारख्या गुरूंच्या शिकवणीची, विचारांची आणि विश्वासाची प्रतारणा करत मुख्यमंत्री पदासाठी दगा केला
गद्दारांचा #एकनाथ
केंद्रीय यंत्रणेचा वापर करून भाजपने शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप करत धाडी टाकल्या, त्यांना वाटलं की आता तरी सेनेचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. पण मुळातच शिवसेना न समजलेल्या भाजपचा हा डाव देखील फसला!
शिवसेना को कमळ जैसे Flower समजे क्या?
भगवा जैसे Fire है, Fire!
@rautsanjay61
ह्यांच्या सुचनेनुसार नवी मुंबई शिवसेना सोशल मिडिया समन्वयकांच्या नियुक्त्या आज मुखपत्र सामनामधुन जाहीर झाल्या...
सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.. 🎉🚩🏹
#जयमहाराष्ट्र
सन्माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजीसाहेब ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख सन्माननीय श्री. @AUThackeray साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार, युवासेना सचिव व कॉलेज कक्षप्रमुख सन्माननीय श्री. @SardesaiVarun साहेब .. १/२..