अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता ताई पवार यांचा प्रवास कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले🥳💐
@AnkitaPawar05#ABVP#studentpower
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे पूर्व कार्यकर्ते व माळशिरसचे आमदार राम दादा सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा❤️💐🚩 @RamVSatpute
भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा कार्यकारिणीत नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!
पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा....
Devendra Fadnavis BJP4Maharashtra Chandrashekhar Bawankule
#BJP4Maharashtra#DevendraFadnavis#ChandrashekharBawankule
!!दुःखद वार्ता!!
@ABVPVoice चे राष्ट्रीय सह- संघटन मंत्री श्री @PrafullaAkant दादा यांच्या वडिलांचे आज दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
!! ॐ शांती शांती शांती!!
नावापुढे ठाकरे नसत तर आयुष्यभर कॅमेराच्या लेन्स पुसत बसाव लागल असत .बाकी आपल कर्तुत्व आणि लायकी काय आहे हे महाराष्ट्राच्या लोकांनी अनुभवलय.
उद्धव ठाकरे फडणवीस समजायला तुम्हाला ५० जन्म घ्यावे लागतील . @OfficeofUT
डोळे काढले..पण झुकले नाहीत,जीभ छाटली गेली. पण दयेची भीक मागीतली नाही,हात तुटले..पण मुजऱ्यासाठी झुकले नाही,पायही तुटले..पण गुडघे टेकले नाही,मान देऊन राखलं,मातीला गगनाला नेऊन टेकवलं,मनातल्या अंधाराला चेतवलं..
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🙏🏻