महाराष्ट्रातील सबंध ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक गेली चार दिवसा पासुन दिवसरात्र आझाद मैदानावर किमान वेतन आणि आयटी महामंडळ मधून नियुक्ती मिळावी या मगणीसाठी आंदोलन करीत आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ..साहेब रास्त आणि योग्य ....
महाराष्ट्रातील 22000 हजार संगणक परीचालक आझाद मैदानावर दिवस रात्र आंदोलन करीत आहेत आणि गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन सरकार झोपेचं सोंग घेऊन मग गिळून गप्प बसल आहे...किमान वेतन द्यायला काय अडचण आहे जे कर्मचारी शासणासाठी आम जनतेसाठी दिवस रात्र मेहनत करतात त्यांना न्याय देऊ शकत नसाल
महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे नसून जो कुणी या बद्दल आवाज उठवेल त्याला शासना मधलेच काही लोकं धमक्यांचे प्रयोग करतात. आमच्या भगिनी @ChitraKWagh यांच्या तर गाडीचा पाठलाग केला जातोय हे महाराष्ट्राचे दुर्दैवच.
@ChondeG@mrhasanmushrif@OfficeofUT@abpmajhatv@saamTVnews@CNNnews18 *माहितीस्तव ----*
*काल ग्रामविकासमंत्री मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले आज शासनाने संगणकपरिचालकांना आंदोलन करू न दिल्याने आझाद मैदानात येऊन वचन देणारे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर संगणकपरिचालक निवेदन देण्यास जाणार!*
@OfficeofUT *माहितीस्तव ----*
*काल ग्रामविकासमंत्री मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले आज शासनाने संगणकपरिचालकांना आंदोलन करू न दिल्याने आझाद मैदानात येऊन वचन देणारे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर संगणकपरिचालक निवेदन देण्यास जाणार!*
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
@RRPSpeaks@mrhasanmushrif दादा तुम्ही दुसऱ्यांदा संगणकपरीचालकांच्या प्रश्नांसाठी ग्रामविकास मंत्री साहेब याची भेट घेतली ,खरंच संगणकपरीचालक यांना न्याय मिळवून देण्यासाठीची भावना तुमच्यातून दिसून येते..धन्यवाद रोहित दादा साहेब आपण संगणक परीचालकांचा प्रश्न मार्गी लावावा हिच अपेक्षा करतो...@RRPSpeaks
@RRPSpeaks@Yogeshp965714@mrhasanmushrif धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण कायमच आमच्या मागण्या संदर्भात ग्रामविकास विभाग यांच्या संपर्कात आहात परंतु आमच्या मागण्यांची अद्याप काहीच पूर्तता होत नसल्याच दिसतं आहे लवकरच आपण न्याय मिळवून द्यावा ही 27000 #संगणकपरिचालक यांच्या कुटुंबाकडून आपणांस विनंती #संगणकपरिचालक
@RRPSpeaks@mrhasanmushrif धन्यवाद
#संगणकपरिचालक हा शासन आणि जनता यांचे मधील महत्वाचा दुआ आहे परंतु भ्रष्टाचारी कंपनीला कुठे तरी झुकते माप देण्यासाठी अद्याप शासनाने #संगणकपरिचालक यांचे बाबतीतला निर्णय घेतलेला नाही. आमची विनंती आहे मा. @mrhasanmushrif साहेबांना की,लवकरात लवकर मीटिंग लावून आमचा निर्णय घ्यावा
मुख्यमंत्रीच्या खुर्चीची नशा काय असते हे देवेंद्र फडणवीस ने दाखवली, आणि त्याच खुर्चीची जवाबदारी काय असते ते मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवली..🙌🙌🙌🙌