@AjitPawarSpeaks वा मुख्यमंत्री साहेब काय शब्द पाळलात तुम्ही, ठाकरे घराणे म्हणजे दिलेला शब्द पाळणारे, ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजे पत्थर की लकिर. साहेब तुमच्यावर हसावं की तरस खावा हेच कळत नाही, ठाकरे साहेब, मुश्रीफ साहेब, अजित दादा तुम्ही एक विसरत आहात की तुम्ही मालक नाहीत जनतेचे
भोरड्या पक्षी गवतांच्या बियांबरोबरच लाखोंच्या संख्येनं किटक खातात. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं सुरक्षित राहतात. अशा या निसर्ग मित्र पक्षाचं आपण संरक्षण केलं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. महाराष्ट्रात पर्यटकांमध्ये पक्षी पर्यटनाविषयी आवड निर्माण होईल, असा विश्वास आहे.
@ramkadam अमानुषपणे लाठीहल्ला करून शांततेत सुरू असलेले संगणक परिचालकांचे आंदोलन रात्री दहा वाजता महा भकास आघाडीने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याचा जाहीर निषेध
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून हुकूमशाही करत या त्रिमूर्ती सरकारने हुकूमत गाजवत संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढले.@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@siddheshwarmu14
लोकशाही मार्गाने ९ दिवस चाललेले आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करून एकप्रकारे इंगरजां प्रमाने जुलमी राजवट हुकमी #हेकड सरकारचे जाहीर निषेध #संगणकपरिचालक
राज्य सरकारच्या संवेदना हरपलेल्या आहेत. संगणक परिचालकांवर लाठी चार्ज केला जातोय. एवढी मोघलाई महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हती. मविआ सरकारच्या या कृत्याचा मी निषेध करतो. @CMOMaharashtra@OfficeofUT@mrhasanmushrif@BJP4Maharashtra