राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.ना.@mrhasanmushrif साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा!🎂🎂💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
@DrSanjayKute@OfficeofUT धन्यवाद साहेब आपण दुसऱ्यांदा विधानसभेत #संगणकपरिचालक यांची कैफियत अत्यन्त परखडपणे मांडली परंतु ह्या सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे यांना योग्यवेळी आम्ही जागे करू साहेब
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
#जागतिक_महिला_दिन असताना ही महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक महिला आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मागत असताना परवानगी दिली नाही उलट या सरकारने पोलिसांच्या साहाय्याने पोलीस व्हॅन मध्ये घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले,अरे या राज्यात काय चालू आहे
मोगलाई आहे का!
@supriya_sule
@abpmajhatv@CMOMaharashtra मग मुंबईत न्यायासाठी , स्वतःवर होणाऱ्या अन्यायािरुद्ध आंदोलकर्त्यां संगणक परिचालक महिलांचं काय मुख्यमंत्री महोदय तुम्हीच आश्वासन दिलं होत ते पोकळ होत का?# संगणकपरिचालक
#जागतिक_महिला_दिन असताना ही महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक महिला आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मागत असताना परवानगी दिली नाही उलट या सरकारने पोलिसांच्या साहाय्याने पोलीस व्हॅन मध्ये घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले,अरे या राज्यात काय चालू आहे
मोगलाई आहे का!
@supriya_sule
*अभिनंदन*
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रु मंजूर...
27000 हजार संगणक परिचालक मागील 15 दिवसापासून रात्रंदिवस आंदोलन करत आहे, त्यांच्यासाठी आपल्याकडे निधी नाही...
*उद्धवा अजब तुझे सरकार*
*लोकांचे गहू अन स्वतःचे घरातलेच घाला जेऊ*

किती देवाला साकडे घाला साहेब आम्हाला दिलेल वचन पाळल्या शिवाय तुम्हाला सुख व समाधान लाभ नाही कारन तुम्ही मराठी मानुस म्हणवून निजाम, हिटलर, रझाकार,शाहीचा नमुना संगणक परिचालकांचे आदोलन मडकळिस काढुन सत्तेचा अंहकार दाखविला आहे
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks