Deeply saddened by the loss of lives due to a mishap in Nashik, Maharashtra. My thoughts are with those who have lost their loved ones. I pray that the injured recover soon: PM @narendramodi
धन्यवाद जी साहेब, आपल्याला गेल्या १४ वर्षानंतर आपल्याला आमच्या प्रश्नांची जाणीव झाली, मा मुख्यमंत्री साहेब आमचा प्रश्न नक्की मार्गी लावतील याची आम्हाला आज जाळण्यात प्रचीती आलीच, आमचा प्रश्न मार्गी लागल्यास आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही साहेब #संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.

@DrSEShinde धन्यवाद जी साहेब, आपल्याला गेल्या १४ वर्षानंतर आपल्याला आमच्या प्रश्नांची जाणीव झाली, मा मुख्यमंत्री साहेब आमचा प्रश्न नक्की मार्गी लावतील याची आम्हाला आज जाळण्यात प्रचीती आलीच, आमचा प्रश्न मार्गी लागल्यास आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही साहेब #संगणकपरिचालक
@mieknathshinde@DrSEShinde
अनाथाचे नाथ मा.एकनाथ साहेब,नक्कीच ग्रामपंचायत मधील 14 वर्षा पासून स्वतः चा प्रश्न सुटावा यासाठी आंदोलन करणारा #संगणकपरिचालक निर्णयाच्या प्रतीक्षेत.
स्वतः साहेब मुख्यमंत्री नसताना शिफारस करतो मनाले होते आता साहेबच मुख्यमंत्री आहेत निर्णय घेतील..
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक

@SuryawanshiDU22@mieknathshinde@DrSEShinde धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या २०१३ मध्ये ५५० होती, ती २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गेल्या सहा वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले आणि ७० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही. माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे – मुख्यमंत्री @mieknathshinde
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या २०१३ मध्ये ५५० होती, ती २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गेल्या सहा वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले आणि ७० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही. माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे – मुख्यमंत्री @mieknathshinde
@CMOMaharashtra धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
मुंबईकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशा राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो कुलाबा - वांद्रे - सीप्झ या मेट्रो-३ च्या टप्पा १ चे उद्घाटन आज माननीय पंतप्रधान @narendramodi यांच्या शुभहस्ते पार पडले. या मार्गावरून धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या मेट्रो सेवेचे उद्घाटन केले.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#MumbaiMetro #Mumbai #Maharashtra #Eknathshinde #Shivsena
@CPRGuv@maha_governor@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@mieknathshinde@narendramodi धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेला माणूस विश्वासाचा वाटतो! अपेक्षा ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्याल आमच्यावर अन्याय करणार नाही
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
#संगणकपरिचालक