@supriya_sule उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानावरील कर्मचारी रोजगाराविना#५० लाख महिलांच्या उपजीविका बंद होण्याची भीती#सरकार कडून आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती..... #MSRLM_INJUSTICE
@supriya_sule@Awhadspeaks
मा. सुप्रिया ताई आमच्या सर्व उमेद कर्मचाऱ्यांवर सुद्धा सध्या स्थितीत बेरोजगारीचा सामना करायची वेळ आली आहे. कृपया आमचे उमेद अभियान वाचवा..आमची उपजीविका वाचवा...आमचे परिवार वाचवा..
#MSRLM_INJUSTICE#JusTice_For_MSRLM ..
#MSRLM_INJUSTICE
Respected Sir.. Maharashtra Rular Development Department is Going To Shoot All MSRLM Staff With Effect From 10 September. In this Korona Pandemic the RDD Ministry Destroy Our Family..please Save Us..
@PMOIndia@nstomarssb@RahulGandhi#MSRLM_IINJUSTICE
वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
Inclusion of the poor and vulnerable households & ensuring their active participation in planning process, #SHG of @cgsrlm plays a critical role in resource mapping exercise, during Village Poverty Reduction Plan (VPRP) preparation in Chhattisgarh.
@MoRD_GOI@mopr_goi@DAY_NRLM
उमेद अभियाना अंतर्गत गरिबी निर्मूलन व महिला सक्षमिकरण व शाश्वत उपजीविका यावर ठोस कार्य करणारे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शाश्वत उपजीविका देणारे सर्व अभियानातील कंत्राटी कर्मचारी आज शासनाच्या या निर्णयामुळे स्वता बेरोजगार होणार हा अभियानातील कर्मचाऱ्या वरील अन्याय आहे