20 वर्षांपासून सुरू असलेली वेठबिगारीसम #शिक्षणसेवक योजना, त्यातून कुठे तरी आज सेवक कालावधी पूर्ण होऊन केंद्रप्रमुख जाहिरात आली तर त्यातही शिक्षणसेवक कालावधी वगळून अशी जाचक अट!
शेवटी म्हणतात-गुणवत्ता!
समान न्यायाचे, संधीचे तत्त्व कुठे गेले?
@dvkesarkar@mieknathshinde@Muktpeeth
औरंगाबादच्या ढोरकीन तांडा येथे अभिनेत्री @rajshriartist ने ऊस कामगारांच्या मुलांसाठी झेडपीच्या शाळेसाठी नवीन ईमारत उभी केली आहे. असेच समाजातील लोकांनी पुढे होऊन zp शाळेला हातभार लावावा नक्कीच वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल असेल...सुंदर उपक्रम👍
#ZPSchool
युनियन बँक च्या ATM मधून पैसे काढत असताना ATM बंद झाले माझ्या अकाऊंट मधून 9000 रुपये सुद्धा मायनस झाले.आज 4 दिवस झाले बँकेचे कर्मचारी बिलकुल पण दखल घेत नाहीत.9000 ही थोडी रक्कम नाही आहे.त्यात मी शिक्षणसेवक @TUSHARKHARE14@MarathiDeadpool@Pnayan3@UnionBankTweets@RajGandre
सत्ताधाऱ्यांना वाटत आम्ही एक पोल घेतला आणि आमच्या सरकारची लोकप्रियता इतकी आहे.तुम्ही अन्यायकारक वागल तर ती केव्हाच धुळीला मिळेल..आणि अन्यायची खदखद लोक मत पेटीतून बाहेर काढतात लक्ष द्या ..6000 वेठबिगारी थांबवा
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@AjitPawarSpeaks@RealBacchuKadu @GopichandP_MLC
मा.@VarshaEGaikwad मॅडम,दिवाळीच्या वाढीव सुट्ट्या साठी प्रत्येक जिल्हा परिषदेला आताच पत्रक काढावयास सांगावे.ज्या शाळा NAS मध्ये नाही अशा शाळांना सलग सुट्टी देऊन ज्या शाळा NAS मध्ये आहेत त्यांना एक-दोन दिवसाची जास्त सुट्टी देण्यात यावी.
कृपया ट्रेन मध्ये बसल्यावर पत्रक काढू नये🙏🏻
आता कुठे स्वप्नांना उभारी द्यायची वेळ आली होती...आता कुठे आयुष्य जगायला सुरवात होणार होती ...10 वर्षांच्या वनवास नंतर कुठे स्वप्न पूर्ण होऊन शिक्षक म्हणून रुजू झाला होता..पण कोरोनाने मध्येच घात केला..आमचा मित्र तुषार आम्हाला सोडून गेला..कल्पनाच करवत नाहीय.
भावपुर्ण श्रद्धांजली💐
@VarshaEGaikwad ताईसाहेब
आतातरी आपण शिक्षणसेवक यांना सुखाने जगू देणार आहेत का? 6 हजार मानधनात त्याला #कोरोना ड्युटी लावून त्याचा जीव का धोक्यात घालत आहेत! नंतर त्याचे कुटुंब उघडयावर पडते! त्यांना आतातरी कोरणा ड्युटी लावू नका हिच विनंती
@RealBacchuKadu@satyajeettambe@RRPSpeaks