@nitinmeshram_ क्यों की आपको पता है, अगर जातीगत जनगणना हुई तो आपके आरक्षण पर खतरा मंडरायेगा,
क्योंकी तुम अपने जनसंख्या से दोगुणा आरक्षण निगल रहे हो!
जनसंख्या है 6.5% और आरक्षण 13% है ना मज़ा!
🚨 Lokmat: NDA won 77/90 seats in OBC dominant constituency. Its huge 😊 that means OBC's completely voted NDA >75% where i expect 65%(read pin thread), this echo reflect in cities too. OBC's deserve top 3 out of 5 cabinet any cost 🔥🔥
@byadavbjp@blsanthosh
मराठवाड्याला, आणि महाराष्ट्र ला लागलेला जातीयवादाचा डाग आज ओबीसी नी पुसला!
आज महाराष्ट्र ओबीसी नी पवित्र केला !
जातीयवादी मरतुकडया किड्याला कायमचा गोधडीत कोंबला.
याला म्हणतात भुजबळ पॅटर्न... ओबीसी फॅक्टर!
#OBC
@DrVishwam *महायुतीच्या विजयामागील 4 ठोस कारणे:*
1. #जरांगेची गर्विष्ठ जातीयवादी भूमिका (लोकसभा निवडणूक): #OBC ध्रुवीकरण महायुतीच्या बाजूने.
2. #लाडकीबहीणयोजना
3. अतिरेकी भूमिका घेणारे #सज्जादनोमानी सारखे चेहरे उभे करणे
4. @RSSorg चा प्रभाव- एक है तो सेफ है चा प्रचार!
@DrVishwam सर स्कॅम् नाही हा अँटी जरांगे फॅक्टर आहे जो जमिनीवर दिसला नाही.. ओबीसी मतदार बोलून दाखवत नाही. पंकजा ला ज्या पद्धतीने पाडलं आणि मुंडे, भुजबळ विरोधात मराठा उमेदवार देणं म्हणजे पवार ओबीसी च्याच मुळावर उठलेत हा संदेश गेला महारष्ट्र भर
बहुजनांची बुलंद चळवळ,
छगन भुजबळ,छगन भुजबळ,
मँनेज जरांगेनी एकमेव विरोधात सभा घेतली ती ईथेच! जरांगेच्या नाकावर टिच्चून विजय खेचुन आणलाय.🔥✌️
@ChhaganCBhujbal