अडीच वर्षांपासून #शिक्षणसेवक_मानधनवाढीची फाईल वित्त विभागात धूळ खात पडलीय. @mieknathshinde साहेब आपली जशी कोंडी @MahavikasAghad3 महाभकास आघाडीने केली होती तशीच अवस्था आमच्या उच्च_गुणवत्ताधारक_शिक्षकांची देखील केली होती..आता रामराज्य आलय,आमच्या शिक्षकांची फाईल तेवढी मंजूर करावी🙏
@vpgagare@mieknathshinde@CMOMaharashtra आद. मुख्यमंत्री साहेब आजच बोलले की चांगल्या कामाला उशिर नको, कागदावर यायला उशीर लागतो. तर मग शिक्षण सेवक मानधन वाढीचा निर्णय आपल्या नेतृत्वात घ्यावा अशी विनंती...!!🙏
*एकीकडे शिक्षणसेवक सहा हजारात दिवस काढताना मेटाकुटीला येतोय,शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करताना कोरोनाचे कारण,पण यांची आर्थिक पोळी भाजताना कोरोना येत नाही का..या तीन तिघाडी काम बिघाडी महाभकास आघाडीला, येणाऱ्या काळात शिक्षक भकास केल्याशिवाय राहणार नाही@AjitPawarSpeaks@abpmajhatv
आपण मंत्री असताना एकीकडे राज्यातील 6000 शिक्षणसेवक मानधनवाढची मागणी करत होते. दुसरीकडे तुम्ही आमदार, PA ,ड्रायव्हरचे पगार वाढवत होते.
आम्ही 6000 शिक्षणसेवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
सत्तेतून पायउतार झाल्याबद्दल अभिनंदन💐💐
@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks
@mieknathshinde माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आम्ही नवनियुक्त शिक्षक 6000 रुपये मासिक वेतनावर काम करत आहोत,एवढ्या तुटपुंज्या वेतनावर आमची 3 वर्षे संपत आलीत,किमान आम्हाला या 3 वर्षातील फरक मिळावा,ही कळकळीची विनंती
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब परवा तुमचं भाषण पाहिले खूपच छान पण एक शब्द खूप आवडला लिखापाटी काहीही करणार नाही मग आमच्या एक प्रश्न आहे शिक्षणसेवक मानधनवाढ, तीन वर्षे होरपळतोय,आत्महत्या करतोय,सरकार पुढं आक्रोश करतोय शिक्षणसेवक मानधन वाढ तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो@mieknathshinde

एकनाथ शिंदे यांनी गुहाहाठीचा मुक्काम आणखी २० दिवसांनी वाढवावला असता तर इकडे सातबारा कोरा, वीजबिल माफ, ST चे विलीनीकरण , मराठा आरक्षण धनगर आरक्षण, इत्यादी निर्णय घेऊन टाकले असते.
Bye bye @VarshaEGaikwad 👋👋
आता 10वर्ष तुम्ही सत्तेत येणार नाही. 6000 गोरगरीब कुटुंबाचा छळ केला तुम्ही.
Bye bye @AjitPawarSpeaks 👋👋
राजकिय निवृत्ती घेतल्यावरच तुमचं सरकार येणार तोपर्यंत आम्ही सेवानिवृत्त होऊ😊
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षणमंत्री असताना @VarshaEGaikwad ताई, आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ करु शकले नाहीत, आणि कायम तरुण शिक्षणसेवकांची अवहेलना करून मानसिक, आर्थिक हाल अपेष्टा सोसायला लावल्या त्याबद्दल धन्यवाद... अकार्यक्षम शिक्षणमंत्री म्हणून आपण कायम स्मरणात राहणार...
@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
आपण मंत्री असताना एकीकडे राज्यातील 6000 शिक्षणसेवक मानधनवाढची मागणी करत होते. दुसरीकडे तुम्ही आमदार, PA ,ड्रायव्हरचे पगार वाढवत होते.
आम्ही 6000 शिक्षणसेवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
सत्तेतून पायउतार झाल्याबद्दल अभिनंदन💐💐
@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks
आपण शिक्षणमंत्री असताना एकीकडे राज्यातील 6000 शिक्षणसेवक मानधनवाढची मागणी करत होते. दुसरीकडे तुम्ही आमदार, PA ,ड्रायव्हरचे पगार वाढवत होते.
आम्ही 6000शिक्षणसेवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
सत्तेतून पायउतार झाल्याबद्दल अभिनंदन💐💐
@VarshaEGaikwad
*एकीकडे शिक्षणसेवक सहा हजारात दिवस काढताना मेटाकुटीला येतोय,शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करताना कोरोनाचे कारण,पण यांची आर्थिक पोळी भाजताना कोरोना येत नाही का..या तीन तिघाडी काम बिघाडी महाभकास आघाडीला, येणाऱ्या काळात शिक्षक भकास केल्याशिवाय राहणार नाही@AjitPawarSpeaks@abpmajhatv
#शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी लागणारा निधी चीन वरून येतो का? त्याला कोरोनाचे कारण असते,आर्थिक मंदी येते.आणि आमदार ड्रायव्हर,P.Aयांना निधी महाराष्ट्रातला,हा निधी कुठून आला ?उच्च शिक्षित तरुणांना खुळे समजता काय?ही लोकशाही नाही,याला आमदारशाही म्हणायला हवे. @AjitPawarSpeaks