मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,
गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर अत्यंत कमी मोबदल्यावर प्रामाणिकपणे शासनाची डिजिटल सेवा देणारे संगणक परिचालक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत
आमची व्यथा समजून घेऊन संगणक परिचालकांना न्याय द्यावा, हीच नम्र विनंती
@CMOMaharashtra
मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,
गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर अत्यंत कमी मोबदल्यावर प्रामाणिकपणे शासनाची डिजिटल सेवा देणारे संगणक परिचालक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत
आमची व्यथा समजून घेऊन संगणक परिचालकांना न्याय द्यावा, हीच नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
येत्या 24 फेब्रुवारी 2026 रोजी लक्षवेधी आंदोलन करून संगणकपरिचालकांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून आपण मागील 14 वर्षापासून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
आपलाच,
ग्रामपंचायत संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@mieknathshinde@siddheshwarmu14
@VijayWadettiwar@CMOMaharashtra सरकार कोणत्याही पक्षाचे सत्तेत असू द्या , अन्न ,वस्त्र ,निवारा ,आरोग्य, शिक्षण ह्या मूलभूत गोष्टी तरी द्या ,आज त्या दाम्पत्य वर काय प्रसंग आला आहे ,दोन लेकरे त्यांनी गमावली ,सरकारने विचार करावा ,असा एक कायदा असावा तेथील आमदार आणि खासदार पहिले निलंबित केले पाहिजेत
@VijayWadettiwar या सरकारची परिस्थिती अशी आहे की आपल ठेवाच झाकून आणि दुसरेच पाहाच वाकून सर्व कमिशन साठी काम करणार सरकार आहे हे ( इनमिन तिघाळा काम बिधाळा सरकार आहे हे )
@SuryawanshiDU22@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks त्यांनी २०१५ मध्ये नागपूर येथील अधिवेश मध्ये स्वतःच चे पेशन आणि मानधान वाढल घेतली करून बहुमती ठराव पास केला त्यांनी कुठी आपला विचार केला
@CMOMaharashtr@mieknathshinde
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा.साहेब आम्ही देखील 13 वर्षा पासून बिन पगारी दिवसभर हमाली करून फुल अधिकारी आहोत ग्रामपंचायतमधील #संगणकपरिचालक थोडा तरी विचार करून न्याय द्यावा.तुमचे उपकार महाराष्ट्र मधील संगणक व त्याचे कुटुंब कधीच विसरणार नाहीत.
मागील 11 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले #संगणकपरिचालक यांना सरकार कडून न्याय न भेटल्या ब्रेकिंग न्युज 1.ग्राम पंचायत संगणक परिचालक सरकार विरोधात निवडणुकीत सोशल मीडिया चालवणार
2.आकृतीबंध नाहीतर सरकार पण येणार नाही
@narendramodi@AmitShah@abpmajhatv@SiddheshwarMun7