@gajabhauX बरोबर ह्यांची कामे पेपर फोडणे आणि स्वतःची घरे भरणे ,इकडे गोरगरिबांची पोर पोरी अभ्यास करून मरू लागले .अभिमन्यू पवार सारखा माणूस जर पेपर फोडत असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर ,पेपर फुटी संदर्भात सगळेच शांत आहे आमदार रोहित दादा सोडले तर कोणी काही बोलत नाहीत @RRPSpeaks
अभिमन्यू पवार यांनी या ड्रैग इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये घोटाळा करून शंभर ते दीडशे करोड रुपये ची माया गोळा केलेली आहे अशी चर्चा आहे
विचार करा सर्वच्या सर्व अधिकारी भाजपच्या संबंधित कसे झाले
अभिमन्यू पवारांच्या खाजगी सचिवाची बायको कशी अधिकारी बनते
एका तहसीलदाराची दोन्ही पोरं जी तलाठी ची परीक्षा पास करू शकत ना��ीत ती कसे इन्स्पेक्टर बनतात
गोरगरिबांच्या पोरांचा अधिकार मारणं चालू आहे
ज्या दिवशी यांनी ग्रुप cपरीक्षा 2026ऑनलाईन होणार हेजाहीर केल आणि यांचे परिपत्रक तेव्हापासूनच जाहीरनामा वाटायला लागले त्याच दिवशी सरकारचे आणि अध्यक्ष आणि सचिवांचे ऑनलाईन परीक्षा बद्दल म्हणणे सेम या��ला लागले होते तेव्हा #अध्यक्ष आणि #सचिव@mpsc_officeयांचा नैतिकतेतून राजीनामा पाहिजे
पुरावेच लागतात ना?
अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..!
पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला?
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते.
उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@ChitraKWagh
#सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ #बोगस_डिग्री_प्रकरण
MPSC FDA Paper Leak Mahebub Shaikh: तीन विद्यार्थ्यांची उदाहरणे
1) पायल लांडे
FDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210
Drugs Inspector – Rank 31
2) ऋतुजा अमृत पाटील
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21222
Drugs Inspector – 155 गुण | Rank 7
3) सागर रामलिंग थिटे
DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21160
Drugs Inspector – 150 गुण | Rank 14
यातील पायल लांडे यांचे पती फोटो मधे आहेत का ?
MPSC औषध निरीक्षक भरती:- गैरप्रकारांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
विद्यार्थ्यांमध्ये खूप तणावाचे वातावरण आहे.
प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये.
#druginspector@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी ���रीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदा���च्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RealBacchuKadu @RRPSpeaks @Dhananjay4INC @satejp @mpsc_office
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरक���रच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RealBacchuKadu @RRPSpeaks @Dhananjay4INC @satejp @mpsc_office
देशातील एकमेव असं आंदोलन असेल त्याला देशभरातून पाठींबा तर मिळालाच,कायम आजकालची Gen- G दुर्लक्षित केले गेले ,जस की मोबाईल स्मार्टफोन ची पिढी म्हणून हिणवले गेले ,पण त्याचं पिढीने लाठ्या काठ्या मार खाऊन शांततेत आपल्या आजच्या आणि उदाच्या भविष्यासाठी लढा दिला #janatrmantar#CJP
Sunday Wisdom!जंतर-मंतर वरील आंदोलनाचा शेवट दिलासादायक.उत्तरदायित्व निश्चिती व त्यावर कृती,पेपरफुटी सारख्या गुन्ह्यांसाठी कायद्यात नव्याने शिक्षेच्या कठोर तरतुदी,शिघ्रगती न्यायाल��ांची स्थापना ही आंदोलनाची फलश्रृती.सोनम वांगचूक यांचा प्रत्यक्ष सहभाग,निष्कलंक तरूणांचे नेतृत्व, कल्पक घोषणा,लक्षवेधी व्यंंग-रेखाचित्रे,समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,चिकाटी व प्रचंड उर्जा यातून आंदोलनाला लक्षणीय बळ. शाळकरी निष्पाप मुले-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी,नोकरदार युवा,त्यांचे कुटुंबीय, मध्यमवर्गीय नागरिक यांच्या व्यापक सहभागाने आंदोलकांचा आत्मविश्वास द���विगुणित.विरोधी पक्षांचे समर्थन व संधी हेरून सक्रीयता,यामुळे आंदोलनाची धारही अधिक तीव्र व धगही सर्वदूर. जोखीम ओळखून अंततः सत्तापक्षाचा लवचीक, संंवेेदनशील व सकारात्मक प्रतिसाद.उदासीनता झटकून वर्तमानात भेडसावणाऱ्या प्रश्नांप्रती "जेन-झी" सजग, सक्रीय व निर्भेड होत असल्याची बाब आश्वासक व आशादायी!
Sunday Wisdom!जंतर-मंतर वरील आंदोलनाचा शेवट दिलासा��ायक.उत्तरदायित्व निश्चिती व त्यावर कृती,पेपरफुटी सारख्या गुन्ह्यांसाठी कायद्यात नव्याने शिक्षेच्या कठोर तरतुदी,शिघ्रगती न्यायालयांची स्थापना ही आंदोलनाची फलश्रृती.सोनम वांगचूक यांचा प्रत्यक्ष सहभाग,निष्कलंक तरूणांचे नेतृत्व, कल्पक घोषणा,लक्षवेधी व्यंंग-रेखाचित्रे,समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,चिकाटी व प्रचंड उर्जा यातून आंदोलनाला लक्षणीय बळ. शाळकरी निष्पाप मुले-��ुली, महाविद्यालयीन विद्यार्थी,नोकरदार युवा,त्यांचे कुटुंबीय, मध्यमवर्गीय नागरिक यांच्या व्यापक सहभागाने आंदोलकांचा आत्मविश्वास द्विगुणित.विरोधी पक्षांचे समर्थन व संधी हेरून सक्रीयता,यामुळे आंदोलनाची धारही अधिक तीव्र व धगही सर्वदूर. जोखीम ओळखून अंततः सत्तापक्षाचा लवचीक, संंवेेदनशील व सकारात्मक प्रतिसाद.उदासीनता झटकून वर्तमानात भेडसावणाऱ्या प्रश्नांप्रती "जेन-झी" सजग, सक्रीय व निर्भेड होत असल्याची बाब आश्वासक व आशादायी!
ज्या ज्या वेळी क्रांतीची सुरवात ही महाराष्ट्रामधूनच झाली ,सोनम वंगचुक सर आणि अभ��जित दिपके तुमचे आणि आंदोलनातील सर्व सहभागी तरुणाई ज्यांनी अंगावर लाठ्या काठ्याचा मार सहन केला त्या सर्वांचे आभार #कॉक्रोजजनतापार्टी @Wangchuk66 @abhijitdipake #जंतर_मंतर_के_कॉकरोच
पुण्यात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दगडूशेठ परिसरात विद्यार्थ्यांनी आणि युव���ांनी जोरदार आंदोलन केले.
विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना आता जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल. ✊🔥
मनसे-शिवसेना आयोजित २६ तारखेच्या मोर्चात जर दिल्लीप्रमाणे काही करायचा प्रयत्न केला किंवा हल्ला केला, माणसं घुसवली तर आम्ही सोडणार नाही तिथेच फटकावून काढणार.
- राजसाहेब ठाकरे
#मनसे#शिवसेना
ही अपूर्वा पित्तलवार ,
नागपूर मध्ये धर्मेंद्र प्रधान च्या राजीनामासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होती. तिचा संपूर्ण व्हिडिओ तिच्या फेसबुक अकाउंट वर मिळेल ज्यात ती अतिशय शांतपणे खाली बसून घोषणा देत आहे.
नागपूर पोलिसांनी मात्र आंदोलन मोडून काढण्यासाठी तिच्यासोबत ज्या अमानुष पद्धतीने झोंबाझोंबी केली आहे ती महाराष्ट्र सरकार साठी प्रचंड लज्जास्पद गोष्ट आहे.
या आंदोलनासाठी कर्तव्यावर असणारे अधिकारी होते ACP Reddy Sir, DCP Jha Sir, PI Raut Sir Sitabuldi Police Station
या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार आहात ?
@Dev_Fadnavis@PTI_News@CJP_for_India@abhijeet_dipke@ravishkumar@apurvayuvasena
पुण्यातील स्पर्धा परीक्षार्थींनी एका मोठ्या "संविधानिक आंदोलनासाठी" तयार रहावे.
आपण खांद्याला खांदा लावून ऐतिहासिक "न्यायाची लढाई" लढणार आहोत.
जय हिंद !
@INCHarshsapkal
@andharesushama@AmitShahOffice@narendramodi@abhijeet_dipke म्हणजे ताई अशी कामे पोलीस करत आहेत ,एखाद्याच्या खिशात गांजा ड्रग्ज टाकणे त्याला कायद्याची भीती ,पोलीस कारवाई करून त्रास देणे ,video मधील ह्या पोलीस कर���मचार्यांवर कडक कारवाई करून पोलीस खात्यातून कायमचे बडतर्�� केले पाहिजे
हे मुंबई पोलीस आहेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीत घालून धमकी काय देत आहेत बघा, " पुन्हा या ठिकाणी दिसायचं नाही, दिसला तर तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रॅम ड्रग्स च्या पुड्या टाकेन..."
याच्यावर सरकारचं काय म्हणणं आहे...
@AmitShahOffice@narendramodi@abhijeet_dipke@PTI_News@BBCHindi