चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात श्री.विजय राठोड मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहार, अनियमितता विरोधात मेजर गेट समोर आमरण उपोषणा करीता बसलेल्या पायल दादाजी दुर्गे यांची व्यथा.
@Dev_Fadnavis@connectMSPGCL#ऊर्जामंत्री#महाराष्ट्र#चंद्रपूर
आंबेडकरी चळवळीतील पहिल्या फळीचे कार्यकर्ते, ज्यांनी चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चळवळ वाढविण्यासाठी कष्ट केले, जिवापाड मेहनत घेतली, त्याला तोड नाही. त्यांच्या श्रमावर आजची वंचित बहुजन आघाडी उभी आहे. असे आमचे सहकारी
दादा इंगळे यांच्या निधनाच्या बातमीने अतीव दुःख झाले.
त्यांचा त्याग आणि संघर्ष हा सर्वात मोठा आहे. अशाच कार्यकर्त्यांची फळी मिळाल्यामुळे नामांतरानंतर नेस्तनाबूत झालेली चळवळ, संपुष्टात आलेली चळवळ पुन्हा उभी करण्यात यश आले.
नामांतर लढ्या दरम्यान पोलीस अत्याचाराने चळवळीचे पूर्णपणे मनोबल तोडण्याचे कामकाज करण्यात आले होते, दहशत निर्माण करण्यात आली होती. त्यातून जी चळवळ उभी राहीली त्यातील दादा इंगळे हे शिलेदार!
त्यांच्या निधनाने चळवळीतील एक लढाऊ पिढी लुप्त झाली. त्यांना आंबेडकर परिवाराकडून, वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण आदरांजली!
@MSEDCL
There is power failure at my house. Trying to register complaint on mahavitran app.
SMS has been sent to 9930399303
But complaint is not getting registerd.
Consumer no.450010173634
There is power failure at my house. Trying to register complaint on mahavitran app.
SMS has been sent to 9930399303
But complaint is not getting registerd.
Consumer no.450010173634
@MSEDCL
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि आठवीतल्या एका मुलाचा संवाद करताना हा व्हिडिओ नक्कीच बघा
सोहम उल्केला बनायचे आहे मोठा अधिकारी, तो जो काही व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे ते ऐकून तुम्ही स्वतःही व्हाल थक्क..
#Chandrapur#MTVideo
Today Water Leakage near Electrical Circuit in coach B3 of 12289 Mumbai Nagpur Duronto express.
Safety of passengers compromise.
@AshwiniVaishnaw@Central_Railway
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे गाढे अभ्यासक,
सामाजिक चळवळीचे जाण असणारे लोकनेते,
दलितांच्या हितासाठी सतत संघर्ष करणारे नेते,
मा.आ.@JaideoGaikwad साहेब राज्य प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(सामाजिक न्याय विभाग)
म.प्र.यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !!
@NCPspeaks@dahegaonkarS
महाराष्ट्र विधान सभेचे माजी उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय ॲड.श्री.मोरेश्वर टेमुर्डे साहेब यांना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
@PawarSpeaks महाराष्ट्र विधान सभेचे माजी उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय ॲड.श्री.मोरेश्वर टेमुर्डे साहेब यांना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
डोळे ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.परंतु काही लोक यापासून वंचित असतात.हे सुंदर जग बघण्याचा हक्क सर्वांनाच आहे.काल #वाढदिवसा निमित्त मरणोत्तर #नेत्रदान करण्याचा संकल्प करून ते इच्छा पत्र नेत्र विभाग शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे सुपूर्द केला.