मिरज जंक्शन: विकासाच्या ट्रॅकवर अडकलेला एक धोरणात्मक संघर्ष:
दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा, जिथे इंजिनचा शिटीचा आवाज कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमांना साद घालतो, ते म्हणजे मिरज जंक्शन.
पण आज हे जंक्शन एका विचित्र वळणावर उभे आहे. ही वस्तुस्तिथी आहे एका अशा केंद्रा��ी, ज्याच्याकडे क्षमता असूनही ते दुर्लक्षित आहे आणि ज्याच्या प्रगतीला अवास्तव मागण्यांच्या साखळदंडांनी जखडून ठेवले आहे.
Thread 🧵
@AshwiniVaishnaw@drmned@narendramodi Why are only North bound trains inaugurated ?
Worst government
No new Mumbai kolhapur, mumbai nanded , mumbai konkan regions trains are not announced.
Please do something?
Only North Indians are a priority for railways @drmmumbaicr
विदर्भातुन मुंबईला येण्यासाठी ट्रेनची मात्रा कमी केली नवीन काही ट्रेन नाहीत.. मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी आहेत त्याच ट्रेन आहेत.. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हुन मुंबई ला येण्यासाठी ट्रेन आहेत त्याच कमी केल्यात.. कोकणातील ट्रेन पण कमी केल्यात...
पण गुजरात मध्यप्रदेश बिहार युपी कडून ��ुणे मुंबई ला येणाऱ्या ट्रेनची मात्रा वाढवली आहे.. सरासरी ट्रेन प्रचंड आहेत..
महाराष्ट्र ट्रेन माध्यमातून मुंबई पासून का तोडल्या जातोय.. लोक याबाबत चर्चा का करत नाहीत..
ह्यांचा सगळा पाठपुरावा पुण्यातून महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या गाड्यांसाठीच असतो?
विरोध इतर राज्यांसोबत कनेक्टिव्हिटीला नाही. विरोध महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वंचित ठेऊन महाराष्ट्राबाहेर कनेक्टिव्हिटी वाढवण्या��ा आहे. आधी महाराष्ट्राला नीट कनेक्टिव्हिटी द्या, मग जबलपूर, जोधपूरच काय अगदी चीन, रशिया, युरोप पर्यंत रेल्वे सुरू करा.
@PuneriSpeaks संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे रेल्वेन�� जोडले गेले पाहिजे.
रस्त्याने प्रवास हा खर्चिक आणि धोकादायक असतो तर रेल्वेप्रवास किफायतशीर आणि सुरक्षित, आरामदायक असतो.
तेव्हा यूपी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भरपूर रेल्वेमार्ग व गाड्या असायला हव्यात.
@PuneriSpeaks and I feel angry even more because Mumbai Kolhapur via Miraj is one of the oldest routes in India. We took Deccan Express (yes) in Miraj in 65 for Pune. In most ways, the same speed&arrangements exist after 61 years. More trains that's all
@PuneriSpeaks कारण भारतीय रेल्वे ही उत्तर भारतीयांनी उत्तर भारतीयांसाठी चालवलेली संस्था आहे.
तसेच महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटी साठी कुठलीही मागणी उचलून पाठपुरावा करताना दिसत नाहीत.