@CMOMaharashtra@mieknathshinde गरिबांच्या भाकरीची चिंता करणारे आदरणीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी NEP 2020 नुसार #अन्यायकारक_शिक्षणसेवक_रद्द_करा हा ऐतिहासिक निर्णय तुमच्याच कारकिर्दीत व्हावा ही हजारो शिक्षण सेवक बांधवांची अपेक्षा आहे... साहेब शुभ कार्याला विलंब नको
पवित्रपोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षकभरती मध्ये स्थानिक स्वराज्य खाजगी अनुदानित विनाअनुदानित संस्थांना नवीन जाहिरात(Log in)देण्यासाठी मुदतवाढ द्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षक वर्षानुवर्ष भरतीची चातकासारखी वाट पाहणाऱ्या गुणवत्तापुर्ण तरूणांना हक्काची भाकरी मिळेल @dvkesarkar
राज्यात शिक्षकांची ६७००० पदे रिक्त असून तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहे. अशा परिस्थितीत #शिक्षकभरती करून शिक्षणव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असताना राज्य सरकार मात्र शिक्षकभरतीबाबत #serious दिसत नाही. रिक्त पदांच्या ८०% म्हणजेच ५५ हजार जागा भरण्यास वित्त विभागाची मान्यता असतानाही शिक्षक भरतीसाठी सरकारकडून टाळाटाळ होत असून शिक्षणमंत्री केवळ #तारीख_पे_तारीख देत आहेत.
किमान ३० हजार जागांची जाहिरात काढण्याचा अनेकदा शब्द देऊनही सरकारने केवळ ७७२० जागांची जाहिरात काढून शिक्षण व्यवस्थेची चेष्टा चालवलीय. उर्वरित पदे भरण्याची सरकारची कुवत नाही का? ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा डाव तर सरकार आखत नाही ना? गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचा तर सरकारचा विचार नाही ना? शासनाने संपूर्ण #५५००० पदांच्या शिक्षकभरती संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भावी शिक्षक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
आत्मविश्वास हरवलेले नेतृत्व जनतेला धमक्या द्यायला सुरुवात करते. या सरकारला 'डिसक्वालिफाय' हा शब्द जिथे तिथे दिसतो. लक्षात घ्या, शिशुपालाचे शंभर अपराध भरत आलेत. जनता तुमचा फैसला लवकरच करणार, तोवर थंड घ्या!
@dvkesarkar
*🙏आपल्या वाघाला साथ द्या🙏*
*अन्नत्याग उपोषणकर्ते संतोष लष्करे सर* यांची डॉक्टर कडून तपासण्यात करण्यात आली असून सरांची *तब्येत खालावली* आहे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे......!
मित्रांनो *आपण उद्यापर्यंत पुणे गाठणे अत्यावश्यक आहे*....! @abpmajhatv@dvkesarkar@CMOMaharashtra
*🙏आपल्या वाघाला साथ द्या🙏*
*अन्नत्याग उपोषणकर्ते संतोष लष्करे सर* यांची डॉक्टर कडून तपासण्यात करण्यात आली असून सरांची *तब्येत खालावली* आहे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे......!
मित्रांनो *आपण उद्यापर्यंत पुणे गाठणे अत्यावश्यक आहे*....! @abpmajhatv@dvkesarkar@CMOMaharashtra
अहो @dvkesarkar साहेब शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती_55000 का रखडली हे सांगा?
कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे-आम्हाला धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या
#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या
सर्व अभियोग्यता धारकांना अखेरचा संदेश .... काल रात्रीच पोलीस प्रशासनाचा धमकी वजा इशारा मला देण्यात आला आहे . प्रशासन दबाव टाकून आपलं अन्न त्याग सोडायला लावत आहेत ....@abpmajhatv@dvkesarkar@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @ravishkumar105
शिक्षक पदाची सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि संवैधानिक मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या महिला अभियोग्यताधारकाला शिक्षणमंत्र्याने जी डिस्क्वालिफाय करण्याची धमकी दिली तिचा जाहीर निषेध. हिम्मत असेल तर वेळेत भरती करून दाखवा.
@dvkesarkar@mieknathshinde#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या.
80% रिक्त शिक्षक पदभर्तीसाठी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या संतोष सरांना सलाम..! @dvkesarkar साहेबांनी भावी शिक्षकांना उपोषण करण्याची वेळच कशी येऊ दिली, हाच महाराष्ट्राचा विकास❓️@CMOMaharashtra साहेब, देशाचे नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांचे हाल बघून लवकर निर्णय घा @Dev_Fadnavis@MahaDGIPR