राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
परीक्षार्थींना विनंती !
बृहन्मुंबई महानगर पालिका अभियंता परीक्षा २०२५
काल बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान आपण अत्यंत दूरावस्थेत असलेल्या खाजगी परीक्षा केंद्राचा मुद्दा मांडला होता.
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपणांस परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या, “दुरावस्थेत” असलेल्या सर्व खाजगी परीक्षा केंद्राचे या सर्व केंद्रांचे फोटो व ठिकाण DM करावेत.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “मराठी भाषा दिनानिमित्त” या सगळ्या दुरावस्थेतील परीक्षा केंद्रांचे फोटो काढून आयुक्त मा. भूषण गागरणी आणि सहकाऱ्यांना रंगीत फोटो अल्बम बनवून भेट देता येईल.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC #AAP #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only #TCS #MCGM #Exams
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ मध्ये महाघोटाळ्याची शक्यता?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “कनिष्ठ अभियंता” पदाची परीक्षा खाजगी केंद्राच्या ऐवजी फक्त IBPS या सरकारमान्य संस्थेच्या स्वतःच्या परीक्षा केंद्रावर होणे गरजेचे आहे. या विषयावर आम्ही ६ महिन्यांपूर्वी महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य खबरदारी घेण्याची विनंती केली होती.
खाजगी परीक्षा केंद्रे घोटाळ्याचे अड्डे बनल्याचे गेल्या अनेक परीक्षा घोटाळ्यांवरून सिद्ध झाले आहे. तलाठी घोटाळ्याच्या विरोधात आम्ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसोबत मा. मुम्बई उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे.
खाजगी केंद्रावर परीक्षेचे नियोजन झाल्यामुळे लाखो तरुणांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना असून आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी यात स्वतः लक्ष घालून तरुणांना “न्याय” द्यायला हवा.
मुंबई महानगर पालिकेने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर हजारो तरुण तरुणींना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_JE #BMC_SE
#TCS_ION_Digital #IO
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . सर्व पात्र उमेदवारांना अंतिम नियुक्ती आदेश येत्या आठ दिवसात देण्यात येतील. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ,मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून तरुणांना नोकरी देण्याचे दायित्व निभावित आहे. महाराष्ट्र राज्य, मृद व जलसंधारणाच्या कामात नेहमीच अग्रेसर राहील अशी या तरुण अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती 2024
कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा फक्तं ION डिजीटल केंद्रावर आयोजीत करावी.
खाजगी केंद्रावर मोठ्या प्रमाणात डिजिटल कॉपी झाल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.
@mybmc@CMOMaharashtra
जलसंधारण अधिकारी यांची नियुक्ती गेले कित्येक महीने प्रलंबीत आहे.कृपया लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी यामुळे नक्कीच जलसंधारच्या कामांना गती भेटेल. @SanjayDRathods@naikindranil@suvishelke @Dhananjay_AAP
जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत.कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil
MES,जाहिरात दिनांक 24 feb 2023
पूर्व परीक्षा दिनांक 6 june 2023
मुख्य परीक्षा दिनांक 28 jan 2024
माननीय आयोगाने लवकरात लवकर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करावा.
@mpsc_office
जलसंधारण अधिकारी गट ब पदाची नियुक्ती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे कारण उमेदवार खूप दिवसांपासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत तर आहेतच परंतू जलसंधारण अधिकारी नियुक्ती मुळे ZP,PWD-WRD CEA इतर विभागाच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना देखील नियुक्ती भेटेल.@naikindranil@SanjayDRathods
#मुंबई महानगरपालिकेत #JE ज्युनिअर इंजिनियर नोकरभरती जाहिरात निघालेली आहे. पण या पदासाठी फक्त डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेलं आहे, इंजिनीअरिंग मध्ये #डिग्री घेतलेले उमेदवार अपात्र आहेत.
राज्य शासनातील अनेक विभागात #ज्युनिअर_इंजिनियर पदासाठी डिग्री धारकांना पात्र करण्यात आलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ज्युनिअर इंजिनियर पदासाठी डिग्री धारक पात्र असतील असे निकाल दिलेले आहेत.
#BMC प्रशासनाने ज्युनिअर इंजिनियर पदाच्या सेवाप्रवेश नियमांत बदल करून डिग्री धारकांना याआधीच पात्र करण्याची गरज होती. पण BMC प्रशासनाने शासनाचे विविध विभागाचे शासन निर्णय तसेच #सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून फक्त डिप्लोमा धारकांना पात्र केलं आहे.
लाखो इंजिनियरींग डिग्री धराकांवर यामुळे अन्याय होत असून, BMC प्रशासनाचे तत्काळ सेवाप्रवेश नियमांत बदल करून सुधारित शैक्षणिक पात्रता प्रसिद्ध कराव्यात ही नम्र विनंती. काही उमेदवारांनी याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, BMC प्रशासनाने हा मुद्दा न लांबविता याबाबत तत्काळ करवाई करावी ही नम्र विनंती.
@mybmc@AUThackeray@Dev_Fadnavis@SardesaiVarun@RajThackeray@amitrthackeray@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@advanilparab@MahaChiefSec@AbhiPawarBJP @Dhananjay_AAP @PatilKailasB@RRPSpeaks@Vinay1011@mieknathshinde@DrSEShinde @degree_holders .
@geekyranjit@anandmahindra They should set up fast charging stations at Major points of city.
Products are really fantastic but I'm curious about how mahindra will manage it's fast charging stations because this is also going to be major point for sale.
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल...
एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी.
@mieknathshinde@DrSEShinde@AUThackeray@RRPSpeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@MAHA_UDD@Dev_Fadnavis@NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@AdvYashomatiINC@INCMaharashtra
मा. देवेंद्रजी,
जलसंपदा विभागाची भरती गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची भरती २०१५ साला पासून झालेली नाही.
या दोन्ही विभागाच्या भरती प्रक्रिया सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis @degree_holders @Devendra_Office@Mpsc_Andolan@CMOMaharashtra
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा.@Dev_Fadnavis@Deepakk75058621#WRD_JE#आंदोलनं
@Vinay1011 साहेबांनी तत्काळ संबधीत अधिकारी यांना फोन करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची जाहिरात प्रसिध्द करण्यात यावी अश्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी वेळ दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार 🙏@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde#WRDJE#MJP_JE (2/2)
मा. देवेंद्र जी,
राज्यातील लाखो अभियंते जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात निघावी यासाठी जलसंपदा विभागाबरोबर गेले अनेक दिवस नियमित पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहेत.
कृपया जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@AUThackeray