नांदेड येथील बहादुरपुरा मधील पेठकर परिवाराने विवाहाच्या निमित्ताने गावातील लोकांचा अपघात विमा काढून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. माझे आवाहन आहे की, अडचणीच्या काळात लोकांसाठी सुरक्षा कवच ठरणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांची माहिती आपण आपल्या कुटुंबीयांसोबत नक्की शेअर करावी.
#MannKiBaat
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई...
समृद्ध कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा..!
बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
#पोळा#बैल_पोळा#बळीराजा#शेतकरी
संस्कृती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम..!
प्रयागराज येथे भारताच्या दैदिप्यमान प्राचीन संस्कृतीचे दर्शन घेऊन पवित्र 'गंगा यमुना सरस्वती' त्रिवेणी संगमावर #कुंभ_शाही_स्नान करण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.
📍अहमदाबाद, गुजरात
अहमदाबाद में विमान दुर्घटना के घटनास्थल का केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमित शाह जी और गुजरात के मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी के साथ दौरा किया। इस दौरान केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री श्री राम मोहन नायडू जी के साथ-साथ गुजरात सरकार के मंत्री भी मौजूद थे।
📍अहमदाबाद, गुजरात
अहमदाबाद येथे विमान कोसळलेल्या दुर्घटनाग्रस्त भागाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह जी आणि गुजरातचे मुख्यमंत्री मा.श्री. भूपेंद्र पटेल जी यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू जी यांच्यासह गुजरात सरकारचे मंत्रीही समवेत होते.
@narendramodi@PMOIndia@AmitShah@Bhupendrapbjp@RamMNK@MoCA_GoI@Pib_MoCA
तेजाचा सूर्य तळपला,स्वांतत्र्याचा घंटानाद झाला;विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्याच्या शककर्त्यांचा शिवनेरीवर जन्म झाला !!
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन !!
सर्व शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
#ChatrapatiShivajiMaharajJayanti
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,प्रदेशाध्यक्ष @cbawankule,महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ.सौ. @ChitraKWagh, कार्यकारी आध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये " घर चलो" अभियानाच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी केली.
माननीय देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय @narendramodi साहेब व महाराष्ट्राचे लाडके कणखर मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis तसेच आमच्या नांदेड जिल्ह्यातील उगवत्व नेतृत्व आमच्या लाडक्या @PranitaDeore यांच्या वर विश्वास ठेवून आज @BJP4India सदस्य नोंदणी केली
#DevendraFadnavis
मारकडवाडीचे सत्य ऐका खुद्द गावकऱ्यांच्याच तोंडून !
केवळ EVM ला बदनाम करण्यासाठी सर्व नौटंकी पवारांची पिलावळ करत आहे. मात्र लोकं भाजपच्या सोबतच उभी आहेत.
#Markadwadi#MaharashtraPolitics