Bjp candidates for MLC candidates.
पुणे पदवीधर ला शरद लाड यांना डावलून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी.
पुणे शिक्षक मध्ये एकनाथ शिंदेचे मंगेश चिवटे यांना डावलून स्वामी शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी.
‘लाडकी बहीण’ योजनेची जाहिरात करून मतं मिळवली; पण त्याच बहिणींच्या सुरक्षेची वेळ आली, तेव्हा फडणवीस चक्क गायब!
अपयशी गृहमंत्री फडणवीस,
तुम्ही राजीनामा द्या, महिला आपोआप सुरक्षित होतील.
खाद्य संस्कृतीत ज्वारीची कडक भाकरी आणि चटणी हे सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य! याच ५ हजार ज्वारीच्या कडक भाकरी आणि सोलापुरी शेंगा चटणीची मायेची शिदोरी घेऊन विठाई हॉस्पिटलचे डॉ. योगेश रणदिवे हे पुण्यात सत्याग्रह करणाऱ्या #MPSC च्या लढवय्या विद्यार्थ्यांच्या भेटीला काल रात्री धावून आले.
दिवस-रात्र रस्त्यावर उतरून हक्कांसाठी लढणाऱ्या या युवांना आपल्या हक्काच्या माणसाने दिलेला हा मायेचा घास होता. सत्याग्रहस्थळी रस्त्यावरच विद्यार्थ्यांची 'अंगतपंगत' बसली आणि त्यांनी या मेजवाणीचा आस्वाद घेतला.
संघर्षाच्या काळात विद्यार्थ्यांना मायेचा घास भरवल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर..! 🙏
अन्नदाता सुखी भवः!
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या सत्याग्रहाचा आज तिसरा दिवस संपला तरी अद्याप सरकार ढिम्म आहे. त्यामुळं झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जागं करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ज्यांनी #MPSC च्या पेपरफुटीची लक्तर वेशीवर टांगली तो विद्यार्थी ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, प्रियांका चौधरी, नितीन गिते, अभिजित गोरे, ओंकार डोके-पाटील आणि गजानन शेळके यांनी काल रात्रीपासून सत्याग्रहासोबतच अन्नत्याग आंदोलनही सुरु केलं. किडलेल्या व्यवस्थेच्या भ्रष्ट सम्राटाला पदावरून लवकर हटवलं नाही तर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढत जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
पुणे में 'छात्रों की गूँज' के दौरान महाराष्ट्र के छात्रों ने अपनी पूरी समस्या मेरे सामने रखी थी - पेपर लीक, रुकी भर्तियाँ, महँगी पढ़ाई, बदहाल हॉस्टल, ज़हर जैसा खाना, और DBT में धोखाधड़ी।
मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा था - MPSC में सुधार कीजिए, परीक्षा व्यवस्था पारदर्शी बनाइए, इन बच्चों की सुनिए।
कुछ नहीं हुआ। इसीलिए आज वही छात्र पुणे में सत्याग्रह पर बैठे हैं।
उनकी मांगे साफ़ हैं:
→ MPSC अध्यक्ष इस्तीफ़ा दें, और उनकी जगह एक ईमानदार, योग्य अधिकारी आए
→ 70,000+ ख़ाली सरकारी पद तुरंत भरे जाएं
ये मांगे नाजायज़ नहीं हैं। इन पर कार्रवाई चाहिए - आश्वासन नहीं।
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिति ने अपना आंदोलन 'सत्याग्रह' पर दर्ज किया।
युवा कांग्रेस और NSUI इस आंदोलन के साथ लगातार खड़े थे - उनसे कहा है कि छात्रों की मांगे पूरी होने तक उनके साथ कंधे से कंधा मिला कर लड़ते रहना। मैं ये मुद्दा महाराष्ट्र सरकार के सामने फिर से उठाकर इसके स्थायी समाधान की मांग करूंगा।
जो संस्था छात्रों का भविष्य तय करती है, उस पर क़ब्ज़ा कर लिया गया है। हम इसे ऐसे ही नहीं चलने देंगे।
#Satyagraha
इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे 1857 ला जसे उठाव होत होते आणि इंग्रज तेथे कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याला घालून आंदोलन दडपवायचे तसे आत्ता @BJP4India सरकार पोलिसांना समोर करून आंदोलन दडपवत आहे..
@narendramodi@Dev_Fadnavis#डरपोक
दिशाभूल तुम्ही करत आहात..
तुमच्या मुद्यांमध्ये अध्यक्षाचा राजीनामा कुठे आहे..
फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दिशाभूल करण्याच काम चालू आहे.. मी मारल्यागत करतो तू रडल्यागत कर..
आपलीच माणसं बसवून जादूचा खेळ करत आहात तुम्ही
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह@RRPSpeaks
मुख्यमंत्री दौरे करतात, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतात, मदतीचे निर्देश देतात मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्याला मिळत नाही.
कर्जात बुडलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या टोकावर पोहोचेपर्यंत सरकार झोपलेले का असते? मुख्यमंत्री साहेब तुमचे फक्त दौरे आणि घोषणा नकोत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला जिवंतपणी तातडीची मदत आणि ठोस आधार द्या.
प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून काही साध्य होणार नाही. स्वतःच नुकसान करून घेताय. ते आज उठवून बसवतील. पण उद्या तुम्हालाच निस्तरायला लागणार आहे. एकाच ठिकाणी सर्व विद्यार्थी एकत्र या आंदोलनाच राजकारण होवू देवू नका.. सर्व मुद्दे एकाच ठिकाणी मांडा
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCStudents