In a big win for the Cockroach Janta Party, the Delhi High Court has ordered unblocking of our original X account @CJP_2029. This is a big win not just for the CJP and the movement, but also for free speech and digital rights.
We will continue to raise the youth’s voice both online and offline. ✊
मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
@abhijeet_dipke आता हे फडणवीस पेपर लीक विरोधात आणि ऑनलाईन पेपर विरोधात जे आंदोलन करत आहे त्यांना पण पोलिस धमकी आणि त्यांच्यावर केस केल्या जाईल जर तुम्ही आंदोलनात सहभागी झालात तर अशी धमकी दिली जात आहे...
हे सरकार आपल्या हक्कावर गदा आणू पाहत आहे..
उठा जागे व्हा आणि स्वतःच्या न्यायासाठी लढा..
@abhijeet_dipke Renowned author Arundhati Roy was seen at the Cockroach Janata Party protest at Jantar Mantar.
With more prominent voices joining in, the movement is becoming increasingly noteworthy.
Tomorrow, I will be joining the students’ protest against paper leak in my hometown, Chhatrapati Sambhajinagar.
Have been invited by the organizers to stand in solidarity with the students and support their demand for justice.
खबर आ रही है कि मध्यप्रदेश के एक विश्वविद्यालय का Question Paper चोरी हो गया है।
जमीन चोरी के आरोपी मुख्यमंत्री के राज में चोरी ही चरित्र है।
वोटचोरी, जमीनचोरी, चंदाचोरी, पेट्रोलचोरी और पेपरचोरी।
पावसाने साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने मुंब्र्यामध्ये एका १७ वर्षीय युवतीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे.
सर्वसामान्य जनता किड्या मुंग्याप्रमाणे रोज मरत आहेत, परंतु १०० -१०० कोटी खर्च करून खासदार-आमदार विकत घेणारं सरकार जनतेला मूलभूत सुविधा देत नसेल तर त्याला सर्वसामान्यांच्या जीवाची कवडी इतकीही किंमत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
https://t.co/zRmKeSCcKw
https://t.co/283mcrV8ED
बघा भाजप च्या आमदाराची दादागिरी आणि शिवीगाळ एका इंजिनीयर ला cl नाही घेतला तर याचा ego heart झाला आणि त्या नंतर अमित साटम यांची शब्दसुमने बघा.
एवढ्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र या भाजपा सरकारनी..
@RRPSpeaks
,@CMOMaharashtra@AUThackeray
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis व्यक्तव्याचा विपर्यास ??? हा सडकछाप निर्लज्ज दात काढत होता...ह्याची लायकी काय आहे हे जनतेला चांगलेच माहीत आहे...हा ज्या भाषेत बोलतो ती भाषा इथं सगळ्यांना अवगत आहे...
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis व्यक्तव्याचा विपर्यास ??? हा सडकछाप निर्लज्ज दात काढत होता...ह्याची लायकी काय आहे हे जनतेला चांगलेच माहीत आहे...हा ज्या भाषेत बोलतो ती भाषा इथं सगळ्यांना अवगत आहे...
"आप लोग ठूंस-ठूंसकर खाना खाते हैं, देखकर दुख होता है, कम से कम एक दिन का अंशन करें"
◆ सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक ने कहा
#SonamWangchuk | Sonam Wangchuk | #CJP | CJP | Delhi
BJP सरकार में 'पेपर लीक' के बाद 'पेपर चोरी' भी होने लगे हैं।
मध्य प्रदेश के राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय में परीक्षा से ठीक पहले Question Paper ही चोरी हो गया, जिसके कारण परीक्षा रद्द हो गई।
BJP की नाकारा सरकार और उसका घटिया सिस्टम नए-नए तरीकों से छात्रों का भविष्य तबाह कर रहा है, उनकी मेहनत और सपनों को रौंद रहा है।
युवा इन्हें कभी माफ नहीं करेंगे।
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
जब मर्सिडीज जैसी गाड़ियों का ये हाल है तो हमारी गाड़ियों का ❤️ डेम भोज्यम होना तय है।
@nitin_gadkari अरे महाराज अपने लॉन्डो का करियर बनाने के चक्कर में क्यों पूरे देश की गाड़ियों की लंका लगाने पर तुले हुए हो।
आम आदमी पूरी जिंदगी में अपनी मेहनत की कमाई से मुश्किल से एक गाड़ी खरीद पाता है और वो भी खराब करवा दी आपकी सनक ने।