@Dhananjay4INC पारदर्शकता हवी असेल तर मागील MPSC कृषी परीक्षेतील बदलांवरही विचारणा व्हावी. कृषी अभियांत्रिकीचा (Agril. Engg.) अभ्यासक्रम का बदलला? हा प्रश्नही उपस्थित करायला हवा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि सकारात्मक भूमिकेबद्दल मनापासून धन्यवाद!
@Dhananjay4INC बहुतेक राज्यात मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी आणि सिव्हिल दोन्ही लोकांना संधी आहेत. महाराष्ट्रात उशिराने का होईना निर्णय झाला तर वाईट वाटण्याचे कारण काय?
@NSFDC_MOSJE@MSJEGOI@PIB_India@Drvirendrakum13 These aren’t numbers- they’re young lives and careers on hold. Please make this scheme actually reach students:speed up processing,set up clear grievance redressal, and ensure DBT reaches the borrowers directly. We need timely action and real accountability,not just announcements
@NSFDC_MOSJE@MSJEGOI@PIB_India@Drvirendrakum13 I welcome the NSDFC–APCOB MoU under the VISVAS Yojana, but I’m worried it will stay on paper. I, along with more than 15 students from Maharashtra, have been waiting over two years for education loan support and haven’t received any response from NSFDC.
आज या महाराष्ट्रात पुरोगामी असा निर्णय, मृद व जलसंधारण विभागात तांत्रिक व सक्षम विभागाचा आकृतीबंध निर्माण केला त्यासाठी माननीय मंत्री महोदय आपले सहर्ष धन्यवाद..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods
@girishkousgi@Pnbhousing_onli@PnbhflV600 "It is truly disheartening that PNBHFL is bundling insurance with home loans without informing customers, effectively committing forgery. To make matters worse, they do not even provide the insurance documents afterward. Worst service.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEng