मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
विषय एवढ्यावर संपणार नाही
असा कोण आहे जो बेजार नाही
खिशातले पैसे संपले गाडीतले तेल
देत आता कोणी दमडी उधार नाही
गेंड्याची कातडी जणू परिधान केली
नरम कातडीचे अहो हे सरकार नाही
अन आपण ठरवले आहेच लढण्याचे
कोणत्याही परिस्थिती मग माघार नाही https://t.co/nSmoHZuEQB
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालकांना दिलेला शब्द पाळा महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,जो पर्यन्त आमची ही एक मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पुढे 2019 आहे याची पण आठवण करा
#संगणकपरिचालक
मा.@PMOIndia,@CMOMaharashtra,@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse शासनाने वारंवार दिलेले आश्वासन पाळले तर नाहीच परत Assk प्रकल्प 14व्या वित्त आयोगातून सुरू केल्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आली आहे,एक तर प्रकल्प सुरळीत चालवा अन्यथा बंद करा यावेळी आम्ही मुंबई सोडणार नाहीत
@SiddheshwarMun7@Pankajamunde@CMOMaharashtra@kdhavse शासन स्वतचा पैसा ग्राम पंचायत ला देत आहे आणी तोच पैसा परत आपले सरकार सेवा केंद्रा करिता परत मागत आहे. ज्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होत आहे म्हणून आता तरी शासनाने आपले सरकार सेवा केंद्रा करिता निधि आपल्या स्तरावरच कपात करावा किंवा राज्याच्या अर्थ संकल्पातून याची तरतूद करावी.