@ParentsAssoPUNE@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@anubha1812 कोरोनामुळे पूर्ण बिजनेस बंद झाले आहेत काही जनाना नोकरी गमवावी लागली आहे.त्यामुळे मुलांची फी भरणे शक्य नाही.फी नाही भरल्यामुळे रिपोर्ट कार्ड शाळेनी अडवून ठेवले आहेत काय करावे?माझी राज्यसरकारला व शिक्षणमंत्री यांना माझी विनंती आहे की 2020-21आणि 2021-22 हया दोन वर्षाची फी माफ करावी