A #cloud#engineer should be able to answer 5 questions:
What is running?
Why is it running?
What is it costing?
What happens when it fails?
How can we automate it?
If you can’t answer these, you’re probably managing infrastructure—not engineering it.
@anshika_098 Any technology you are working should grow on you. That will help you grow. And just building yourself won’t help until you know how to market yourself.
@elonmusk#AI is going to require an insane amount of compute and infrastructure.
If you had to design the #cloud infrastructure for a 10,000+ GPU AI cluster today, what would you optimize first:
Cost
Reliability
Network
Power
Cooling
Pick one. I’ll build the architecture and post it.
कोकणचा माणूस शांत असतो… पण त्याचा संयम हा त्याच्या हक्कांपेक्षा मोठा नसतो!
“येवा कोकण आपलोच हा…” असं अभिमानाने म्हणणारे आम्ही कोकणी लोक. प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारणारे, परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि आपल्या गावासाठी नेहमी सकारात्मक विचार करणारे.
पण आज मनातलं बोलावंसं वाटतंय.
श्रावण महिना सुरू झाला की आम्ही सगळे आपापल्या गावाकडे, आपल्या कोकणात एका वेगळ्याच ओढीने निघतो. गावाकडे जाणारा NH-66 चा प्रवास आणि त्याच्या समस्या यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण आज मला माझ्या गावाच्या रस्��्याबद्दल बोलायचं आहे.
माझं गाव — राई, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी.
जाकादेवीहून गावाच्या दिशेने आत गेल्यावर सुरुवातीचा रस्ता चांगला आहे. पण थोडं पुढे गेल्यावर साधारण २ ते २.५ किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खराब अवस्थेत आहे.
आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न आजचा नाही…
गेली जवळपास १० वर्षे हा रस्ता याच अवस्थेत आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. खड्डे, चिखल आणि खराब रस्त��यामुळे गावातील नागरिकांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या रस्त्यामुळे होणारा विलंब किती गंभीर ठरू शकतो, याचा विचारही करायला हवा.
या विषयाबाब�� आमच्या सरपंचांना अनेक वेळा सांगण्यात आलं आहे. आमच्या जिल्ह्याच्या आमदारांनाही भेटून हा प्रश्न मांडण्यात आला आहे. आश्वासनं मिळाली, चर्चा झाली… पण आजपर्यंत या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटलेला नाही.
आम्ही कोकणी माणसं आहोत.
आम्हाला आंदोलन करायचं नाही.
आम्हाला कोणावर टीका करायची नाही.
आम्हाला फक्त आमच्या गावाला एक चांगला रस्ता हवा आहे.
हा रस्ता कोणत्याही एका व्यक्तीचा प्रश्न नाह���.
हा आमच्या संपूर्ण गावाच्या रोजच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
म्हणूनच आज ही पोस्ट कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत आमच्या गावकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आहे.
@samant_uday — आपल्या माध्यमातून या प्रश्नाची दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या २–२.५ किमी रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम सुरू व्हावे, एवढीच अ��ेक्षा आहे.
१० वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. आता आणखी किती वर्षे वाट पाहायची?
आमच्या गावासाठी, आमच्या माणसांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी —
कृपया या रस्त्याचा प्रश्न आता तरी मार्गी लावा.
🙏 राई गावकऱ्यांच्या वतीने ही नम्र पण ठाम विनंती.
#राई #रत्नागिरी #कोकण #कोकणचा_माणूस #गावचा_रस्ता #रस्त्याचा_प्रश्न #विकास #Konkan #Ratnagiri #yuvasena @mieknathshinde @Shivsenaofc @yuvasenacomms @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Why @TataPower why? It’s been almost 2 hours without electricity in the society. Many complaints registered but no action. And this is happening in Mumbai. @TataPower#noelectricty#Gorai
One of the worst @reliancejio support experience. My Jio fibre is not working properly past 2 days and I have raise a complaint with customer support. They are just giving excuses and postponing my complaint. @JioCare