प्रिय देश वासियांनो तुम्ही पेट्रोल डिझेलचा जपून वापर करा गाड्या घरी उभा करून मेट्रो ने प्रवास करा तुमचे लग्नकार्य असेल तरी देखील सोन खरेदी करू नका.
तुम्ही या गोष्टीचे पालन करा तोपर्यंत मी #युरोप दौरा करून येतो....!!
आपलेच लाडके विश्वगुरू... मोदी शेठ..😎
मुस्लिमांची कमजोरी आहे ह्यांना नाचताच येत नाही काल पंचवीस कोटी मुस्लिमांनी सोबतच नमाज पढली पण एकही मंदीरासमोर अश्लील गाणे लावुन हे साले नाचताना दिसले नाही नायतर आपले संघी भाऊबंद बघा कसे छोट्यात छोट्या सणालाही मशिदीसमोर डिजे लाऊन हातात तलवारी,बंदुका घेऊन काय जबरदस्त डांस करतात..☺️
@ShubhangiVirkar विदेशी पर्यटक अर्धनग्न होऊन तिथे फिरतात तेव्हा हेच लोक त्यांना बघुन डोळ्याची भूक मिटवतात आणि इकडे मात्र आभाळाला भोकं पाडतात..🙄🙄 वाह रे भोसरीच्या दादा.😐