@ranjitdisale विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार ???स्व हित साधण्यावर भर आहे सगळ्यांचा,असणाऱ्या गुरुजींना तरी कुठे शिकवू देतात,सगळ्यांना आपले नवीन उपक्रम राबवून घायचे असतात,फक्त रेकॉर्ड maintain करणे...आणि तो data प्रत्येक स्तरावर जमा करून मंत्रालयात पोहचवणे, ती आकडेवारी जाहीर केली की झाला विकास.