@mybmc महापालिकेत सेवा करणाऱ्या ५०० अभियंत्यांनी तक्रार केली अशी बातमी आहे कमीत कमी ती तरी गांभिर्याने घ्याल ही अपेक्षा,देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवायचे बंद करा इथून पुढे,भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे BMC #ShameOnBMC प्रत्येक निवड झालेल्या उमेदवाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.@
@degree_holders@mybmc केंद्रीय सरकार @PMOIndia आणि राज्य सरकार @CMOMaharashtra मिळवून *सरकारी भरती घोटाळा योजना* सुरू करण्यात यावी अशी मागणी. यांचा उद्देश सरकारी भरती साठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे. रक्कम २०लाख + रुपये. (पद बघून कर्ज जास्त)
मुंबई महानगरपालिकेच्या गट अ ची परीक्षा IBPS ने घेऊन देखील परीक्षेत घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या IBPS मार्फत होत असलेल्या #SE व #JE परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका येते. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही @mybmc ची असेल.
https://t.co/w80jhk4kK6
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय: कनिष्ठ अभियंता/दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षा २०२५ संदर्भात संभाव्य गैरप्रकारांविषयी तक्रार.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदांसाठी ३, ८ आणि ९ मार्च २०२५ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भात काही दलाल आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरप्रकार घडवून आणण्याचा संभाव्य कट असल्याची माहिती मिळालेली आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेतील गुण (मार्क) वाढविण्याबाबत काही व्यक्तींमध्ये संवाद झाला असून, त्याचे ऑडिओ पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकाराचा गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच मागील परीक्षा काळात असे काही घडले आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, अशा प्रकारांच्या निवारणासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
आपण या प्रकरणाची योग्य आणि तत्काळ दखल घेवून, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होईल याची खात्री करावी, ही विनंती.
धन्यवाद!
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc@ArvindKejriwal@AUThackeray @harshsapkal @ShelarAshish@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@iambadasdanve@CMOMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #tcs
#AAP #MCGM
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता भरतीत काही लोक गैरप्रकार करण्याच्या तयारीत आहेत.
तशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या दलालांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
@mybmc@CMOMaharashtra
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे.
काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे.
BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही.
BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती.
@mybmc@Dev_Fadnavis@AUThackeray@mieknathshinde @Dhananjay_AAP @AjitPawarSpeaks@RRPSpeaks@ShelarAshish@Awhadspeaks@degree_holders@CMOMaharashtra@PatilKailasB@AbhiPawarBJP @harshsapkal .
@Mpsc_Andolan घोटाळा रोखण्याचा काम तुमचं आहे @mybmc@CMOMaharashtra . तरी ते सुद्धा काम विद्यार्थी करत आहेत, मग तुम्हाला मत देऊन आम्ही चुक केली हे निश्चित आहे. आता पुरावा दिला आहे तरी डोळे उघडा आणि एक उपकार म्हणून हा घोटाळा रोखा आणि सरळ भरती करा.. ही कळकळीची विनंती @Dev_Fadnavis@mybmc
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा.
https://t.co/CsNzvEf8S6
https://t.co/CsNzvEf8S6
@mybmc@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@ShelarAshish@RRPSpeaks@degree_holders
@mybmc
URGENT NOTICE: To change Blacklisted Private Examination Centers on war footing.
As promised, we are publishing a list of blacklisted private examination centers due to serious irregularities, including paper leaks and cheating. These actions compromise the future of honest and underprivileged students.
The following centers have been blacklisted:
1. Cross Infotech, Latur (PWD exam)
2. Web Age Infotech, Nashada (Talathi exam)
3. VMV Mahavidyalaya, Nagpur (Talathi exam)
4. LN College, Borivali (RR info)
5. Morya Infotech, Aurangabad (MAHADA exam)
6. Arn Associate Dreamland, Amravati (WCD exam)
7. Madhav Infotech, Amravati
8. Digital Pariksha Parisar, Vashim (WRD exam)
9. Shivrana Career Centre (Sambhajinagar )
URGENT APPEAL TO @mybmc
We strongly urge you to take immediate action against the blacklisted private examination centers. To ensure fairness and safety for all candidates, we request that you:
1. Immediately replace these blacklisted centers.
2. Issue orders to IBPS to reschedule/rearrange candidates to nearby alternative centers.
Prompt action will help to prevent any further inconvenience and stress for the affected candidates.
IMPORTANT NOTICE:-
Despite our persistent efforts to bring this matter to your attention, if the BMC and IBPS fail to acknowledge and address our concerns, as well as those of the aspirants, we hereby put on record that the responsibility for any consequences will solely lie with the BMC administrators.
Please take note of this formal notification. @narendramodi
Ji students are looking for justice from you only. Our last hope.
#FormalNotice #Responsibility #BMCAdministrators #Accountability
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@iambadasdanve@ramkadam@RRPSpeaks
#ImmediateAction #BlacklistedCenters #FairExamination #CandidateRights
#BlacklistedCentities #PrivateExaminationCenters #Irregularities #CandidateAlert
@mybmc Last time is center pr copy case pkdi gyi thi, fir se whi centre BMC ne diya hai, BMC aspirants ke bhwano ke sath khel rhi hai.
Students sal 2 sal pdai krte hai lekin jb exams hi aise center pr hogi to pdai ka kya fayda.. ye to injustice hua students ke sath
@mybmc खाजगी परीक्षा केंद्र देऊन , पेपर फुटीस , गैरप्रकारास चालना देऊन , विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून केलेले पाप कुठल्याच कुंभमेळ्यात स्नान करून पण फिटणार नाहीत @mybmc , हे कर्म कधी ना कधी तुमच्यावर पलटेलच हा श्राप आहे विद्यार्थ्यांचा 🛑
#BMC_At_TCS_Ion_Centre
@mybmc निकृष्ट दर्जाची, सुरक्षा नसणारी गोंधळ होणारी, जिथे या आधी चुकीच्या घटना घडली आहे अशी परिक्षा सेंटर तुम्ही देता. विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर तो दाबला गेला. आम्ही या देशाचं युवा आहे आणि आमच्या स्वप्नाची वाट लावून तुम्हाला काय मिळणार आहे देव जाणे.#BMC_At_TCS_Ion_Centre@mybmc
गैरप्रकार होण्याची वाटच का पाहायची.
WCD JE , तलाठी, परीक्षे दरम्यान खाजगी केंद्रांवर गैरप्रकार झाले आहेत. परत तेच सेंटर देण्यात का आली. सरकारचे BMC ऐकत नसेल तर govt कोणत्या कार्यप्रणाली वर चालत आहे.