@PMGDISHA सरकार विनाकारण या योजनेवर पैसे खर्च करत आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना काहीच फायदा नाही व जे pmg चे काम करतात ते मालामाल होत आहे तेही चुकीच्या पद्धतीने परीक्षा देऊन कुठे पैसे खर्च करावे हे ही शासनाला कळत नाही बरेच लोक अजूनही गरिबीत जगत आहे त्यांच्यावर करा खर्च.
रिलायन्स विमा कंपनीच्या प्रतिनिधीने क्लेम करण्यासाठी नेमून दिलेल्या मुलानंकडून शेतकऱ्याची लूट विमा क्लेम करून जास्त टक्केवारी टाकून देतो असे बोलून करतायेत 500 ते 1500 रु पर्यंत मागणी ही लूट थांबवण्यासाठी शासनाने वेळेचं पाऊल उचलावे ही विनंती.
रिलायन्स विमा कंपनीच्या प्रतिनिधीने क्लेम करण्यासाठी नेमून दिलेल्या मुलानंकडून शेतकऱ्याची लूट विमा क्लेम करून जास्त टक्केवारी टाकून देतो असे बोलून करतायेत 500 ते 1500 रु पर्यंत मागणी ही लूट थांबवण्यासाठी शासनाने वेळेचं पाऊल उचलावे ही विनंती.
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
@Dev_Fadnavis जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूम गाजवत #संगणकपरिचालक कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif Ajit Pawar
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून हुकूमशाही करत या त्रिमूर्ती सरकारने हुकूमत गाजवत संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढले.@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@siddheshwarmu14
#संगणकपरीचालक यांना पोलीस प्रशासनाचा वापर करून ताब्यात घेतले परंतु शासनाने #संगणकपरीचालक यांची एकजूट बघितले नाही मागण्या मान्य नाही झाल्या तर नागपूर होण्याला काहीच वेळ लागणार नाही या शासनाने लोकशाहीच्या मार्गाने चाललेले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जाहीर निषेध.@uddhavthackeray
संगणकपरिचालकांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन#संगणकपरिचालक