@nitin_gadkari
दिल्ली - मुंबई
इंदोर - हैद्राबाद
चेन्नई - सूरत
नागपूर - मुंबई
यापैकी एकातरी express way महामार्गात धुळे जिल्ह्याचा समावेश करायला हवा होता... परंतु तसे झाले नाही.
आता किमान मनमाड - इंदोर रेल्वे मार्ग करुन या जिल्ह्यास न्याय द्यावा.
🙏
@ManmadIndorRail
एका जरी आमदार, खासदाराला आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल थोडा जरी खेद वाटत असेल तर राजीनामा सत्र सुरू करा.
आम्ही आयुष्यभर तुम्हाला निव��ून देऊ.
खानदानी मराठा असल्याचे दाखवून द्या.
अन्यथा पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न विसरा.
#MarathaReservation #मराठा_आरक्षण