2004 साली आपले आमदार जास्त होते तरी काँग्रेस ला मुख्यमंत्री पद दिलं,2019 मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं.
एवढ सगळ करून पण एक भूमिका घेतली तर साहेब वाईट झाले.
@supriya_sule
@visvabhara27931 कार्यकर्ते पण खुश आहेत, थोड फार काँग्रेस प्रेमी आहेत तेच फक्त बोलत आहेत. बाकी जे साहेब प्रेमी आहेत त्यांच्यासाठी साहेब म्हणजेच पक्ष आहे.☺️ साहेब आणि सुप्रिया ताई यांनी एक पत्रकार परिषद घेतली तर सर्व वातावरण शांत होईल 😀
काल साहेबांवर ज्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले गेल , ते उभ्या आयुष्यात कुणी बोललं नाही, सत्तेसाठी जन्माला आले, आणि सत्तेतच मरणार अस एक काँग्रेसचा नेता बोलतो.
@supriya_sule ताई तुम्ही ह्या लोकांचा हिशोब चुकता करा.
@Dev_Fadnavis
माननीय पवार साहेबांना काही नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगत आहेत,
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी काँग्रेस पासून वेगळे होत, स्वतःचा गट बनवून काँग्रेसच्या वायफायच राउटर उडवल होतं.
@NavnathBanBJP@CMOMaharashtra@INCMaharashtra
पवार साहेबांनी पाठिंबा दिला तरी त्यांचं स्थान इंडिया आघाडीमध्ये बदलणार नाही अस राहुल गांधी म्हणत आहेत.
आता विजय वडेट्टीवार, संजय राऊत साहेब आणि काँग्रेस चे कार्यकर्ते काय करतील. सकाळ पासून ते नुसते गद्दार, खंजीर करत बसले होते.
😀☺️
#डिलिमिटेशन_बिल
@RKTweetsIn@DattaChoud73764@RRPSpeaks पवार साहेबांनी काँग्रेस एस काढली होती समांतर काँग्रेस म्हणायचे, काँग्रेसला वेड्यात कस काढायचं हे फक्त पवार कुटुंबाला जमत आज जे रोहित दादा,दादा करत आहेत, ते अजून पाच वर्षात असेच रडताना दिसतील
@visvabhara27931 कार्यकर्त्यांच जाऊद्या, ठाकरे गट आणि काँग्रेस ची लोक सैरभर झाले पार, तरी ते अजून ते ठाम पने म्हणत नाहीत, की पवार साहेबांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडाव. त्यांना शरद पवार साहेबांची जास्त गरज आहे,
एकच साहेब पवार साहेब ♥️
खर महाविकास आणि इंडिया आघाडीला साहेबांची गरज आहे, साहेबांना नाही.
#वस्ताद@NavnathBanBJP
मानलं पाहिजे साहेबांना एकच वार दोन्ही गार,
राऊत आणि वडेट्टीवार
पवार साहेब एवढ्या वर्षापासून काँग्रेस सोबत आहेत, तरी आज साहेबांना गद्दार म्हणत आहेत, नरेंद्र भाई मोदी पवार साहेबांचा किती सन्मान करतात, मित्र पक्षाला गद्दार म्हणणारे कुठ आणि विरोधकांना पण सन्मान देणारे पंतप्रधान महोदय कुठ.
#डिलिमिटेशन_बिल#साहेब@NavnathBanBJP