भारतीय सेना ने पाकिस्तान के आतंकी ठिकानों पर मिसाइल हमला किया।
#OperationSindoor के तहत पाकिस्तान में 8 आतंकी ठिकाने पूरी तरह तबाह!
पहलगाम का न्याय हुआ... भारत माता की जय! 🇮🇳
@NANA_PATOLE नाना भाऊ आपण कोणत्याही प्रकरणात सहभाग घेतला आपला प्रामाणिक प्रयत्न असतो निश्चित आम्हाला विश्वास आहे राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा जुनी पेन्शनचा मुद्दा आपण सोडणार यात शंकाच नाही. खूप खूप धन्यवाद!
@PatkiUpendra@CMOMaharashtra@OfficeofUT साहेबांना विनंती आहे कि राज्यातील पीडित अनुकंपा धारक जे मागील 10 ते 15 वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत रखडलेले जीवन जगत आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
साहेब राज्यातील जलसंपदा विभागातील अनुकंपा धारक मागील 10 वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून रखडलेले जीवन जगत असून हाथ जोडून विनंती आहे कि राज्यातील पीडित अनुकंपा धारकांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
@Jayant_R_Patil@RealBacchuKadu 🙏🙏