जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी पदासाठीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/udJdWzePBK
सरकारने हा विषय आता अतिशय गंभीरपणे घ्यायला हवा. लवकरात लवकर परीक्षा घ्या. निकाल जाहीर करा. पुढील सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा. Pending असलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर द्या.
#एमपीएससी#mpsc#महाराष्ट्र
कोर्ट-कचेऱ्या, केसेस, आंदोलने, निदर्शने ही विद्यार्थ्यांची कामे नाहीत. कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. परीक्षा घेणे, निकाल लागणे, नियुक्त्या मिळणे या सर्व अतिशय साधारण, procedural बाबी आहेत. हक्काचं आहे हे सगळं. त्या साठी एवढी मरमर करावी लागणे हा कुठला न्याय?
राज्यसेवा उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा मार्ग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने सोडविल्याबद्दल शतशः आभार ! 🙏
अजितदादा, संभाजीराजे, रोहितदादा आपण बहुजनांचे नेते आहात हे आपण त्यांना न्याय देऊन सिद्ध केलेत !!!
13 जुलै रोजी, दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बैठकीमध्ये बोलवून, राज्य सरकारने योग्य कायदेशीर मार्ग काढला आहे.छत्रपती @YuvrajSambhaji यांनी बहुजन समाजाला
न्याय मिळाला पाहीजे अशी भुमिका व्यक्त करून बहुजन समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी आपले आभारी आहेत.
Mpsc Rajya seva 2019_Appointment 413
We respect Hon'ble Supreme court verdict dated 5th May 21
We accept Govt resolution dated 15 July 21
मा.ना.अजितदादा आपण आमचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आपले शतशः आभार...
प्रसारमाध्यमांचेही विशेष आभार
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@AjitPawarSpeaks
We respect 5th May verdict of Hon. Supreme Court &
Now 15th July GR of GoMaharashtra
दादा, एका वर्षापासून प्रलंबित राज्यसेवा 2019 उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻
@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi @News18lokmat