महात्मा गांधी कोण होते हे समजून घ्यायचं असेल तर श्री. लालकृष्ण अडवाणींचं लोकसभेतील भाषण एकदा तरी कान देऊन ऐका…
इतकं पुरेसं आहे अंधभक्तांनो 🫡
#Fatherofnation#गांधीजीं#महात्मा#भाजप#BJP
@ChitraKWagh@AmitShah अहो विचित्र बाई तुम्ही पाहायला 56 घुंगरू बांधून फिरणाऱ्या बाई तुम्ही काय समाजसेवा करणार तुमच्या अधिकाऱ्याचे भ्रष्टाचार करतात चोऱ्या माऱ्याचे दोन नंबर धंदे करतात त्याच्यावर बोला कधीतरी जनतेच्या बाजूने बोला कधीतरी
@anjali_damania कृष्णा खोपडे हा सर्वात भ्रष्टाचार यांनी नालायक माणूस आहे तुकाराम मुंडे हा कायद्याने काम करणारे व्यक्ती आहेत अधिकारी आहेत त्यांच्या मागे पूर्ण महाराष्ट्रातील जनता उभी आहेत
@abpmajhatv मराठी शाळा आणि मराठी भाषा ही वाचलीच पाहिजेल त्याच्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतलाच पाहिजेल तरच मराठी राज्य राहील नाहीतर हिंदी भाषेत राज्य म्हणून ओळखला जाईल
@maratha_marathi हे चित्र बघून असं वाटतं की आमदार लोको फार कष्ट करतात ते काय कष्ट करतात हे जनतेला पण सांगावं मग आम्ही पण सर्वसामान्य जनता अशी जेट घेऊन बाहेर फिरू, जनतेच्या घामाचा पैशावर मजा मारणारी भ्रष्टाचारी सम्राट किंग आहेत
@GaneshBorhadeP1 जनता इंडिगोमुळे त्रस्त आहे..पण भाजप आमदाराना त्यांचे टेन्शन नाही, नागपूरला अधिवेशनासाठी त्यांना विशेष विमानाची सुविधा असते!
या निमित्ताने आपल्या राज्याची आर्थिक स्थिती ठणठणीत आहे.. हे सिद्ध झाले! #लाडकेआमदार
@AbhyasKendra बीजेपी सरकार मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी घातक ठरत चाललेली आहे मराठी शाळा बंद पडल्या आहेत त्यासाठी पुढे आले पाहिजे आणि मराठी शाळा वाचल्या पाहिजे
@MadhavVaruna मुंबईमध्ये खरोखर मराठी माणसांना त्रास देण्याचा काम चालू आहे हे बीजेपीचे एक षडयंत्र आहे मराठी माणसांनी एकत्र या मनसेला साथ द्या तरच मराठी माणूस टिकेल अन्यथा मराठी माणसांची मुंबई होती असं म्हणावं लागेल
@ekikaranmarathi मुंबईमध्ये खरोखर मराठी माणसांना त्रास देण्याचा काम चालू आहे हे बीजेपीचे एक षडयंत्र आहे मराठी माणसांनी एकत्र या मनसेला साथ द्या तरच मराठी माणूस टिकेल अन्यथा मराठी माणसांची मुंबई होती असं म्हणावं लागेल
@rajbhakt16@mnsadhikrut@mns_uran@RaigadPolice युपी बिहारी मारवाडी गुजराती मराठी माणसाना भारी पडत चाललेले आहेत मराठी माणसाने एकत्र येऊन एक मोठी चळवळ उभा करायला पाहिजे त्यासाठी मनसेला साथ द्या जय मनसे ओन्ली मनसे
@YashMohan19 @Dev_Fadnavis@RaviDadaChavan मराठी माणसांसाठी लढणारे सतीश पाटील यांच्यावर हल्ला म्हणजे मराठी माणसावर हल्ला यांना यांची जागा दाखवून द्यायलाच पाहिजे त्यासाठी मनसेची साथ द्या फक्त मनसे बीजेपी हटाव मराठी माणूस आणि महाराष्ट्र बचाव
महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसांचा आहे इथे यूपी बिहार यांचं काही चालणार नाही मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सगळीकडे शाखा उघडा मराठी माणूस तुमच्या सोबत आहे खूप छानonly mnse @ShivSenaUBT_ @mnsadhikrut https://t.co/OdVGMLYVO7
@andharesushama 💯 बीजेपी ने महाराष्ट्राचा वाटोळ करून टाकलं मराठी शाळा बंद करून टाकल्या मराठी माणसाला रस्त्यावर आणलं महाराष्ट्राचा युपी बिहार गुजरात करून टाकलं बीजेपी सरकार महाराष्ट्रासाठी घातकी सरकार बीजेपी हटव महाराष्ट्र बचाव