राज्य सरकार तरूणांच्या बाबतीत कधी संवेदनशील होणार?रखडलेली नोकरभरती कधी पूर्ण होणार?सरकार अजुन कितीदिवस दुर्लक्ष करणार? यांची सरकारकडे उत्तरे नसतील तर युवकच येणार्या काळात उत्तरे देतील.
जितने Tweet आज हमने किये हैं, उतने आज Opposition के होने चाहिए थे,
लेकिन जिस देश की Opposition इतनी निकम्मी और लाचार हो उसमें लोकतंत्र का पतन स्वाभाविक है I
People of our country are let down by all parties.
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस#NationalUnemploymentDay
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी #mpsc आयोगाने परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी राज्यामध्ये ४ ऐवजी किमान १० परीक्षा केंद्र ठेवणे आवश्यक आहे.संपूर्ण राज्य व्यापून जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला १००-२०० km वर केंद्र मिळेल अशी सोय करणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra
गोदी मीडिया हमेशा वही रहती है, बस जिसकी गोदी में वो बैठते हैं वो गोदी बदलती रहती है
Now new Jhunjhuna to keep Youth busy is Kangna Vs Maharashtra
#IndianMedia