🛑 विद्यार्थ्यासाठी चा कठीण काळ. विद्यार्थ्यांचं भविष्य तांगणीवर...
एकीकडे १ नोव्हेंबर ची अभियांत्रिकी पूर्व परीक्षा तर दुसरीकडे २७ ऑक्टोंबर ची SSC JE परीक्षा..
सरकारने MES बद्दल लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित..
#MESexamClarification@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abpmajhatv
@vinayakmete Saheb megabharti बद्दल बोला 32000 जागांसाठी 32 लाख form भरून घेऊन exam चा पत्ता नाही, कंपनी निवड प्रक्रिया नाही,,, युवकांनी काय करायचं, कसा मार्ग काढायचा यातून. कोणी यावर बोलेन कि नाही.
हे महाराष्ट्रा मधील कोण स्वयंघोशीत विध्यार्थी नेता आहेत जे आधीच उशीर झालेल्या परीक्षा विरोधात, परीक्षा नको म्हणून याचिका दाखल करतात, विध्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. MPSC, मेगाभरती त्वरित घ्या, जे GR काढले आहेत भरती बंद चे ते Cancel करा.
@CMOMaharashtra@OfficeofUT@RRPSpeaks
शाहिद भगत सिंग यांना
🙏विनम्र अभिवादन 🙏
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है!
असं म्हणतं वयाच्या 23 व्या वर्षी ज्यांनी देशा साठी बलिदान दिले, व अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी #लढण्याची प्रेरणा समस्त भारत वर्षा मधील तरुणांना दिली.
मेगाभरती मध्ये मराठा समाजाला न्याय देऊन त्वरित संबंधित परिक्षाचे आयोजन करण्यासाठी शासन दरबारीं प्रयत्न करावे हीच सर्व विध्यार्थी, युवकांची मागणी आहे.
आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही या मध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावाल...
बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याकडं मीही वारंवार केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचं आवाहन मी केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला तर मला आनंदच होईल. याबाबत तुमचे tweet retweet करुन युवांचा आवाज बनण्याचा मीही प्रयत्न करेन.
गोड बोलून यांनी आपल्याला चुना लावला त्याचबरोबर तंबाखू बरोबर चघळून तुंखून टाकले, याना आता निवडणुकीत आपल्याला थुकून टाकावे लागेल
Next election vote for NOTA 😊😊😊😂
@RRPSpeaks
@Naukarbharati @RightsSra@AjitPawarSpeaks@atullondhe@RahulAsks