राज्यातील कृषी विद्यापीठांमधील सुमारे ७० टक्के जागा रिक्त असून त्या तत्काळ भराव्यात आणि मृद व जलसंधारण विभागाच्या २७ मे २०२६ च्या पदांच्या आकृतीबंधात सुधारणा करून कृषी विद्यापीठातील सर्व पदवीधरांना ही पदे उपलब्ध करून द्यावीत या मागणीसाठी राज्यातील कृषी पदवीधर विद्यार्थी परभण�� येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेले तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या लढ्यात आम्हालाही सहभागी व्हावं लागेल.
@Dev_Fadnavis
@bharanemamaNCP
@SanjayDRathods
@sachin_inc चंद्रकांत पाटील यांचे जन्म देणारे आई वडिल नाहीत तर मोदी, व अमित भाई आहे��. अस त्याना सांगायचे वाटतय.
मोदी अमित यांचे चिरंजीव चंद्रकांत पाटील. आता असच म्हणाव लागेल.