🌺*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.*🌺
🌷🌷…वर्ष ९३ वे …🌷🌷
जय गणेश 🙏🏻
सालाबादप्रमाणे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव *लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* सोमवार दिनांक १४ सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे.
या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाचे फोटो सेशन सर्व मिडीया प्रतिनिधींसाठी आयोजीत करण्यात आले आहे. *आज शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठिक ७ वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 'लालबागाचा राजा' २०२६ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.*
सर्व मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे…. मंडळाने नियोजीत केलेल्या ठिकाणावरून सर्वांनी फोटोशूट करावे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना नियोजनासाठी सहकार्य करतील.
*न्यूज कव्हरेजसाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी त्यांच्या न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलचे प्रेस आय डी सोबत ठेवावे. प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश मिळेल.*
बाळासाहेब कांबळे
अध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सुधीर सीताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंगेश दत्ताराम दळवी
खजिनदार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
लालबागच्या राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येईल.
यूट्यूब चॅनल:
https://t.co/4F1OyCGCV5
वेबसाईटः
https://t.co/iO9Evv7Nxy
फेसबुक पेज:
https://t.co/H12Gdxgn76
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://t.co/yk9rAyitAH
X(ट्विटर) अकाऊंट:
https://t.co/XIJAPTpDli
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
https://t.co/bJlsAcEIzI या फेसबुक पेजवरुन, लाडकी बहीण योजनेसाठी महा ID कार्डद्वारे e-KYC करणे अनिवार्य असल्याबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
#FactCheck#DGIPRFactCheck
महाराष्ट्र शासनाने e-KYC किंवा पुढील हप्त्यासाठी महा ID कार्ड अनिवार्य असल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. सध्या आवश्यक असलेली e-KYC प्रक्रिया आधार क्रमांक आणि OTP वर आधारित आहे.
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#eKYC
शैक्षिणक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना MSRTC च्या बसेसमध्ये प्रवेश नाकारला जातो. या गोष्टींचा मी स्वतः अनुभव कॉलेजात असतांना घेतला आहे. नंतर राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर बसेसमध्ये बसू देऊ लागले. तरी सुद्धा मध्येमध्ये नाटकं करायचे. विद्यार्थ्यांना बसेसमध्ये बसू द्यायचे नाही.
नरेंद्र मोदींची परराष्ट्रनीती राहुल गांधींनी अवघ्या ३० सेकंदांत अशी समजावून सांगितली की, संपूर्ण परराष्ट्र धोरणाचा सारांशच समोर आला. 🤣
कूटनीती कमी…
कॅमेऱ्यासमोर मिठ्या जास्त! 😭😂
@airtelindia please look in to this o have 4 go per day pack of Internet . But because of network connectivity . I can use this . Please check your tower connectivity . Your network provide tower is almost 500 mtr from my home still Internet is not working proper ….
शेतकऱ्यांच्या पोरांचं कॅरेक्टर खराब करायचं काम पोलिसांनी केव्हापासून हाती घेतलं आहे?? @Dev_Fadnavis साहेब.. आम्ही पोलिस डिपार्टमेंटची मनापासून इज्जत करतो आहोत अन् करतही राहू.. मात्र जिथं न्यायाची अपेक्षा ठेवायची तिथं भाषा असभ्य असेल तर यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी?? आपणास विनंती आहे की आपण मौजे कानडी घाट जिल्हा बीड येथे घडलेल्या प्रकरणात निरपेक्ष चौकशी करावी..
एखाद्या विद्यार्थ्याला तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून कॅरेक्टर खराब करण्याची धमकी ऑन कॅमेरा देणे कितपत योग्य आहे याची शहानिशा आपण कायदेशीर चौकटीत करावी.. व्हिडिओ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची काय चूक आहे हे पण समोर आणावं..
मात्र जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातून शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये संताप निर्माण होत असून आपण यात तत्काळ लक्ष घालणं आवश्यक आहे.. या बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे.. पोलीसच सामान्य शेतकऱ्यांना अन् त्यांच्या पोरांना धमकी देणारे असतील तर भविष्य वाईट दिशेने घेऊन जाणारे ठरेल...
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@satejp@RRPSpeaks@AUThackeray
कोल्हापुर मधील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंग,बेल्ट,बॅट,दांडक्यांनी मारहाण
हे होस्टेल बंद करून टाका नाहीतर ही गुंड कारटी एखाद्याचा जिव घेतील हाजो कोणी बॅट डोक्यात मारत आहे त्याला मरेपर्यंत कारावास झाला पाहिजे
कारण बॅटच्या माराने डोक्याची कवटी फुटते मेंदू बाहेर येऊन जीव जाऊ शकतो😡☹️