@BadeVilas हा निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी अन् अन्य समर्थकांनी येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नाही राजकीय सण्यास घेतो अस जाहीर कराव मगच हा निर्णय अंमलात आणावा. निर्णय आणून हे वसुली करतील पण सामान्य लोकांची आयुष्य उध्वस्त होतील.
@BadeVilas सत्ताधारी दारुड्यांना गोरगरीब जनतेचे काही देना घेणार नाही त्यांचा संसार मोडला तरी काही फरक पडणार नाही जेव्हा गोरगरीब जनतेचा संसार मोडेल तेव्हा शासनाची तिजोरी भरली जाईल शासनाची तिजोरी महत्वाचे आहे गोरगरीब जनतेचा संसार नाही
एसटी बंद, शाळा सुरु. ही अवस्था एका गंभीर सामाजिक प्रश्नाला जन्म घालतीय. ST शिवाय पोरींना शाळेत पाठवायला पालकांचा जीव धजावत नाही. पास नसेल तर पोरींची शाळा बंद होते. शाळा बंद म्हणून हजारो बालविवाह होताहेत.