३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिक सन- २०२४
पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्तालयाने एकत्रित मिळविलेली पदके..
🥇सुवर्ण २३
🥈रजत १३
🥉कांस्य २०
अशी एकूण ५६ पदके प्राप्त केली आहेत..!
आमचे उल्लेखनीय यशवंत :
🏆 यामिनी ठाकरे या खेळाडूने ५००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात १६ मिनिटे २९ सेकंद वेळ नोंदवून स्पर्धेत वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
🏆 महिला पोलीस शिपाई प्रियंका ज्ञानदेव फलके या खेळाडूने गोळा फेक या क्रीडा प्रकारात १४.४५ मीटर गोळा फेकून स्पर्धा मध्ये वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले.
🏆 ३४ वर्षानंतर महिलांची कबड्डी या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकाविले..!
आमचे संघ ज्यांना मंचावर स्थान मिळाले :
पुरुष हँडबॉल (द्वितीय स्थान),महिला खो-खो (तृतीय स्थान), बॉक्सिंग महिला (तृतीय स्थान), बॉक्सिंग पुरुष (तृतीय स्थान), महिला जनरल चॅम्पियनशिप (तृतीय स्थान), महिला अॅथलेटिक्स संघ (द्वितीय स्थान)..!
@CP_PCCity Vinoy Kumar Choubey IPS felicitated all the winners of #MSPG2024.. and encouraged them to continue the good work & set new benchmarks..!
#TeamPimpriChinchwad
Rahul Yadav Gang : चिखलीमधील राहुल यादव टोळीवर मोका
वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी चिखली परिसरात गुन्हेगारी टोळी बनवून दहशत निर्माण करणाऱ्या राहुल यादव टोळीवर (Rahul Yadav Gang) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Crime)
#Pune #पुणे #punenews
अधिक वाचा: https://t.co/nMAKOcs6pr
#इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने #कुदळवाडी येथे दररोज ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा #सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले दोन कोटींचे एमडी ड्रग्स
विक्रीच्या प्रयत्नांत असलेले दोन कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (Mephedrone) (एमडी) ड्रग्स पकडले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्याच्या घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे. (Pimpri Chinchwad Police)
#Pune #पुणे #punenews @rohit_athavale
अधिक वाचा: https://t.co/nMAKOcs6pr
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत ज्योतिबा कॉलनी, पिंपळे सौदागर या परिसरात नागरिकांमध्ये घराघरातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
#SwachhBharatGov#MissionLiFE
@ThePuneMirror@PCcityPolice मा. पिंपरी चिंचवड पोलीस विभागाने सुद्धा ह्यावर कारवाई केली पाहिजे. निष्कारण टवाळ टुकार हे रस्त्यावर उपद्रव करत असुन सामान्य वर्गाला ह्याचा अतिशय त्रास होतो. #pcmc पोलिसांनी ह्यावर लक्ष द्यावे.
#pcmc#pimpri#chinchawad#pune
Crime News: ब्रुनेईला जाण्यासाठी बनवलेले तब्बल ४८ बनावट व्हिसा जप्त
पिंपरी चिंचवड: ब्रुनेई देशात जाण्यासाठी वेल्डर, वाहनचालक, प्लंबर असे काम करणाऱ्या कामगारांना बनावट व्हिसा बनवून देत फसवणूक करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi Police) अटक केली आहे. बनावट व्हिसा बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यासही पोलिसांनी अटक केली असून, या टोळीने तब्बल १२५ लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांना व्हिसा बनवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. (Pimpri Chinchwad Crime)
विजय प्रताप सिंग (वय ४४, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), किसन देव पांडे (वय ३५, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, पुणे. मूळ रा. गवळेनगर, धुळे), किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी ही माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यावेळी उपस्थित होते. आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या व्यवसायात काम करत होते. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. हेमंत पाटील याने यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला.
#pune #pimpri #chinchwad #crime #crimenews #pimprichinchwadpolice
अधिक वाचा
https://t.co/sbafwsfytt
आमच्याच पैशाचे बस स्टॉप,आमच्या पैशाच्या बस आणि उठसूठ अख्या पिंपरी चिंचवड मध्ये कित्येक महिने झाले स्टॉप च्या बोकांडी अशा बिल्डर्स ची जाहिरात 🙄 नालायक प्रशासनाला कितीही भेटलं तरी पैसा कमीच पडतो... साधी मुतायला व्यवस्था दिसत नाही.. #म#पुणे#महाराष्ट्र
@pcmcindiagovin@PCMCSarathi@PCMC_Pune@pcmccomm
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समीती ठराव क्रमांक १०५६० दिनांक २७-ऑक्टोबर-२०२१.
पाळीव प्राणि सार्वजनिक ठिकाणी शौचालय संदर्भात.